rashi bhavishya 2 january 2025

'या' राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार, आर्थिक लाभ होणार; आज 12 राशींचे भविष्य कसं असेल?

Rashi Bhavishya 2 January 2025: 2 जानेवारी रोजी गुरुवारी तृतीया तिथी, श्रवण नक्षत्र आणि हर्षण योग आहे. आजच्या दिवशी चंद्र मकर राशीत असणार आहे. आजच्या राशीभविष्यात सर्व व्यक्तींना करिअर, कौटुंबीक सुख, आरोग्यासंदर्भातील नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही मुद्द्यावर चर्चा होणार आहे. मेष ते मीन राशीपर्यंत 10 राशींचा दैंनदिन राशीभविष्य जाणून घेऊया. 

Jan 2, 2025, 07:06 AM IST