rashi bhavishya 29 january 2024

Horoscope 29 January 2024 : आज लंबोदर संकष्टी चतुर्थीला 'या' राशींवर बरसणार बाप्पाचा आशीर्वाद

आज या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी असून आजचा दिवस कोणत्या राशींच्या लोकांवर बाप्पाची कृपा बरसणार आहे. आठवड्याचा पहिला दिवस सोमवार प्रत्येकासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Jan 29, 2024, 08:03 AM IST