Gajkesari Yog: तुळशीच्या लग्नाला बनला गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर बरसणार पाण्यासारखा पैसा
Tulsi Vivah Gajkesari Yog: हिंदू कॅलेंडरनुसार, चंद्र 24 नोव्हेंबरला संध्याकाळी 4 वाजता मेष राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी तो 26 नोव्हेंबरला संध्याकाळी 7:55 पर्यंत राहणार आहे. देवांचा गुरू बृहस्पति आधीच मेष राशीत आहे. अशा स्थितीत चंद्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार झाला आहे.
Nov 24, 2023, 04:50 PM ISTShani Margi: पुढच्या वर्षात 'या' राशींवर घोंगावणार संकट; शनी देवाची असणार करडी नजर
Saturn Direct 2024 effect on Zodiacs: शनि न्यायाची देवता असल्याने कर्मानुसार फळ देतो. शनी सर्वात मंद गतीने चालतो आणि त्याच्या स्थितीतील बदलाचा प्रभाव लोकांवर दीर्घकाळ राहतो. अशा परिस्थितीत, 2024 मध्ये शनिची स्थिती सर्व 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकणार आहे.
Nov 21, 2023, 08:49 AM ISTShani Vakri: 2024 मध्ये शनी चालणार वक्री चाल; 'या' राशींच्या घरी येणार पैशांचा पाऊस
Shani Retrograde 2024: कर्माचा दाता असलेल्या शनिची वक्री गती प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकू शकते. 29 जून 2024 रोजी शनि वक्री होणार आहे आणि 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत या स्थितीत राहील. शनीच्या वक्री चालीमुळे काही राशींच्या आयुष्यात आनंद येणार आहे
Nov 20, 2023, 10:40 AM ISTGuru Margi: वर्षाच्या अखेरीस गुरु होणार मार्गस्थ; 2024 मध्ये 'या' राशींचं नशीब उजळणार
Guru Margi In Mesh: बृहस्पति मेष राशीत मार्गस्थ होणार असल्याने नवीन वर्ष 2024 अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात फक्त आनंद आणू शकणार आहे. बृहस्पति मार्गी असल्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर त्याचा काही ना काही परिणाम होतो.
Nov 10, 2023, 07:12 AM ISTMalavya Rajyog: दिवाळीनंतर शुक्र गोचरमुळे बनणार मालव्य राजयोग; 'या' राशींना मिळणार सन्मान आणि पैसाच पैसा
Malavya Rajyog: 30 नोव्हेंबर रोजी शुक्र तूळ राशीत प्रवेश केल्याने मालव्य राजयोग तयार होणार आहे. दरम्यान या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना प्रचंड लाभ होणार आहे.
Nov 9, 2023, 09:30 AM ISTBudh Vakri: डिसेंबर महिन्यात बुध ग्रह होणार वक्री; 'या' राशी होणार मालामाल, व्यवसाय राहील नफ्यात
Budh Vakri In Scorpio: बुध ग्रह 28 डिसेंबर रोजी वृश्चिक राशीत वक्री होणार आहे. अशा स्थितीत बुध ग्रहाच्या वक्री गतीचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होईल. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांना यावेळी अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
Nov 8, 2023, 07:46 AM ISTKendra Tirkon Rajyog : गुरु मार्गीमुळे निर्माण होणार केंद्र त्रिकोण राजयोग! 2024 मध्ये 3 राशींना पडणार पैशांचा पाऊस
Kendra Tirkon Rajyog : येणारं वर्ष हे काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. गुरु मार्गीमुळे तयार होणाऱ्या केंद्र त्रिकोण राजयोगामुळे 3 राशीच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडणार आहे.
Nov 8, 2023, 05:55 AM ISTGuru Margi: नवीन वर्षात गुरु ग्रह होणार मार्गस्थ; 'या' राशींना मिळेल पैसाच पैसा
Guru Margi 2024: गुरुच्या मार्गस्थ चालीमुळे काही लोकांच्या आयुष्यात आनंद येणार आहे. जाणून घेऊया गुरुच्या मार्गस्थ स्थितीमुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहेत.
Nov 1, 2023, 08:49 AM IST