Womens Day : जागतिक महिला दिन मेष ते मीन राशीच्या महिलांच कसा असेल आजचा दिवस?
Horoscope on Womens Day : मेष ते मीन महिलांच्या 12 राशींसाठी आजचा दिवास महत्वाचा आहे. मेष, तूळ, कन्या आणि वृश्चिक राशींनी आर्थिक बाबी आणि व्यवसायात सावधगिरी बाळगली पाहिजे. सर्व राशींची स्थिती जाणून घ्या.
February Career Horoscope : फेब्रुवारीमध्ये चमकणार 3 राशींचं करियर, मिळेल मनासारखी नोकरी अन् घसघशीत पगारवाढ!
February Career Horoscope 2026: फेब्रुवारी महिन्यात कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या.
तब्बल 100 वर्षांनी 'संसप्तक योगा'ची स्थिती, ग्रहांची बदलती दिशा 'या' 4 राशींसाठी ठरणार 'सुवर्णकाळ'
Jyotishastra: ग्रहांच्या बदलांचा विविध राशींंवर मोठे परिणाम होतात या बदलांचा जीवनाच्या विविध पैलूंवर खोलवर परिणाम होतो. ग्रहांच्या स्थितीमुळे बनत असलेल्या योगांपैकी एक दुर्मिळ योग म्हणजे संसप्तक योग.हा योग तब्बल 100 वर्षांनी आला असल्याचं सांगितलं जात आहे.
2026 मध्ये शनीचा कोप! नातेसंबंधात दुरावा, मानसिक ताण अन आर्थिक संकट? 4 राशींवर काय परिणाम?
Saturns wrath in 2026: २०२६ मध्ये शनी राशी बदलणार नाही.शनी मीन राशीतच राहील आणि संपूर्ण वर्षभर तेथूनच आपला प्रभाव टाकेल. ही स्थिती राशीपरिवर्तनापेक्षा मानसिक व भावनिक परिवर्तन घडवणारी असेल.
Surya Grahan 2025 : सूर्यग्रहणाचा भारतासाठी धोका?, 'या' राशींसाठी घातक, तर 'या' लोकांना...
Surya Grahan 2025 : ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण अतिशय महत्त्वाचे मानले जाते. या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण रविवारी 21 सप्टेंबरला असणार आहे.
Surya Gocher 2025 : 15 जून रोजी होणार सूर्याचे राशी परिवर्तन; 'या' राशीच्या लोकांना रहावं लागेल अधिक सतर्क
Sun Transit June 2025 : 15 जून 2025 रोजी मिथुन राशीत सूर्याचे भ्रमण बुद्धिमत्ता, संवाद आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करेल. हा बदल काही राशींच्या प्रगतीचे कारण असेल, तर काहींना वाणी आणि वर्तनात संतुलन राखावे लागेल.
Horoscope: आज गोपाष्टमीच्या दिवशी 'या' 4 राशींचे दिवस फिरणार, जाणून घ्या सर्व 12 राशीभविष्य
Today Rashibhavshya 09 November 2024: शनिवार, ९ नोव्हेंबरला मेष ते मीन राशीच्या सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.
आई दुर्गेच्या आगमनाचा दिवस कसा असेल? शैलपुत्री मातेचा 'या' राशींवर विशेष आशिर्वाद
Navratri Horoscope : आज आई दुर्गेची घटस्थापनेचा दिवस. सगळ्यांवर कृपादृष्टी ठेवणारी आई कोणत्या राशींच्या लोकांना देणार विशेष आशिर्वाद. पहा कसा असेल पहिल्या माळेचा दिवस
सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहणाला कसं असेल 12 राशींच भविष्य? कोणत्या राशीवर पितरांचा पडणार प्रभाव?
आज सर्वपित्री अमावस्या आणि सूर्य ग्रहण एकाच दिवशी आहे. आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल?
Horoscope : रक्षाबंधनाच्यादिवशी 5 राशींचं नशीब फळफळणार; कसा असेल आजचा राखीचा दिवस
Rakshabadhan : रक्षाबंधनाचा दिवस 12 राशींसाठी खास असणार आहे. 30 वर्षानंतर हा शुभ योग आला आहे. या पवित्र दिवशी ग्रहांचा राजा सूर्य आणि शनि यांच्यात सकारात्मक बदल होणार आहे.
Horoscope June 2024 : जवळच्या नात्यात दुरावा, आर्थिक नुकसान; जून महिना 'या' राशीच्या लोकांसाठी अशुभ?
June Rashifal 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात गोचर करणार आहे. त्याशिवाय जून महिन्यात बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य गोचर करणार आहे. या गोचरमुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे.
Horoscope June 2024 : जूनमध्ये लक्ष्मी नारायणसह 5 दुर्मिळ राजयोग! 'या' राशींना इंक्रीमेटसह कामात यश
June Rashifal 2024 : जून महिना सुरु होण्यास काही दिवस उरले आहेत. अशात वैदिक ज्योतिषशास्त्रनुसार जून महिन्यात अनेक राजयोग निर्माण होणार आहे. ज्योतिषाचार्य आणि आनंदी वास्तू आनंद पिंपळकर यांनी हा जून महिना काही राशींसाठी आर्थिक लाभदायक ठरणार आहे, असं भाकीत केलंय.
Horoscope: बस काही दिवस! बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोग 'या' लोकांना देणार अपार धन, प्रतिष्ठा-पद?
Akshay Tritiya Rajyog: अक्षय्य तृतीया शुभ मुहूर्तावर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती होणार आहे. हे राजयोग काही राशींसाठी कुबेराचा खजिनासह यश आणि प्रगती घेऊन येणार आहे.
Astrology Tipes : तुमच्या राशीनुसार कोणत्या देवाची पूजा करावी? ज्याच्या पूजेने तुम्हाला विशेष लाभ
Astrology Tipes In Marathi : जीवनात आनंद आणि समृद्धी मिळविण्यासाठी लोक त्यांच्या आवडत्या देवतेची पूजा करतात. पण तुम्ही राशीनुसार इष्टा देवाची पूजा केल्या तुम्हाला विशेष लाभ मिळतो, असं ज्योतिषी डॉ. जया मदन सांगते.
साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (26 फेब्रु. ते 3 मार्च 2024) : त्रिग्रही योगामुळे फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल?
Weekly Horoscope Career Prediction : फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील त्रिग्रही योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या राशींना बुध, सूर्य आणि शनि यांच्या संयोगाने खूप फायदा होणार आहे.
साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (12 ते 18 फेब्रु. 2024) : शुक्र गोचरमुळे लक्ष्मी नारायण योग! 'या' लोकांना करिअरमध्ये प्रगतीसह आर्थिक लाभ
Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात शुक्र मित्र शनीच्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींना शुक्र गोचरमुळे फायदेशीर होणार आहे. जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य.
साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (05 ते 11 फेब्रु. 2024) : मंगळदेव 'या' राशींना करणार मालमाल!
Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात मंगळ गोचरमुळे कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य.
साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (29 जाने ते 03 फेब्रु. 2024) : दुहेरी राजयोग 'या' राशींच्या लोकांना दुहेरी लाभ!
Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात दुहेरी राजयोग काही राशींना आर्थिक फायदा करणार आहे. गजकेसरी आणि बुधादित्य राजयोग या आठवड्यात कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य.
साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (22 ते 28 जानेवारी 2024) : लक्ष्मी नारायण योगामुळे 'या' राशींचं नशीब चमकणार, रामलल्ला मिळणार आशिर्वाद
Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यातील लक्ष्मी नारायण राजयोगामुळे काही राशींचं नशीब चमकणार आहे. हा आठवड्या कोणासाठी काय घेऊन आला आहे, जाणून घ्या.
Makar Sankranti 2024 : सूर्य गोचरसह मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर अद्भूत योग! 'या' राशींचे लोकं होणार श्रीमंत
Surya Gochar and Makar Sankranti 2024 : पौष महिन्यात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांत असं म्हणतात. वर्षभरात सूर्य 12 वेळा संक्रमण करतो. मात्र पौष महिन्यातील संक्रमणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य गोचर आणि त्यासोबत काही शुभ दुर्मिळ योग जुळून आले आहेत. जे काही राशींसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.