Horoscope 28 February 2023 : विरोधकांपासून सावध राहा! फेब्रुवारीचा शेवटचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल?
फेब्रुवारी महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल. जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य (Daily Horoscope 28 February).
Feb 27, 2023, 11:38 PM ISTHoroscope 22 February 2023 : लक्ष्मी प्रसन्न होणार! 'या' राशीच्या लोकांना मिळणार प्रमोशन; व्यवसायातही मोठा लाभ
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या सर्व 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस (Horoscope 22 February 2023).
Feb 21, 2023, 11:35 PM ISTValentine Day 2023 : तुमच्या नशिबात Love Marriage की Arranged Marriage?, 'या' कुंडलीवरून कळतं...
14 February 2023 : आज व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) जगभरात साजरा केला जातोय. जर तुम्ही लग्नाचा विचार करत आहात, तर जाणून घ्या तुमच्या नशिबात लव्ह मॅरेज आहे की अँरेज मॅरेज...काय सांगते तुमची कुंडली (Kundli) ...
Feb 14, 2023, 10:44 AM ISTबुध गोचर 2023 : 7 फेब्रुवारीपासून 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार; मिळेल मोठी संधी, भरपूर पैसा!
Budhaditya Yog in Makar 2023 February : फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना आणि बुध हे प्रेमाचा ग्रह...7 फेब्रुवारी 2023 नंतर म्हणजे उद्या मंगळवारी बुधाचे मकर राशीत संक्रमण होणार आहे. हे संक्रमण 5 राशीच्या लोकांना छप्पड फाड लाभ घेऊन येणार आहे.
Feb 6, 2023, 10:27 AM ISTHoroscope 1 February 2023 : 'या' राशींच्या लोकांनी आज चुकूनही करु नये ही कामं, जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Rashifal Today 01 Feb : आज बुधवार 1 फेब्रुवारी 2023...आज देशाचं अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. कसा जाईल तुमचा आजचा दिवस कसा राहिल ते जाणून घेऊयात.
Feb 1, 2023, 07:25 AM ISTRashibhavishya 2023: नोकरीची चिंता मिटणार; 2023 मध्ये 'या' राशींच्या वाट्याला गडगंज पगार आणि बरंच काही...
येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्यात नवनवीन संधी घेऊन येत असतो. या संधी फक्त योग्य वेळी हेरण्याचं कसब तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. 2022 हे वर्ष आता अवघ्या काही दिवसांनी संपणार असून, एका नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. अर्थात आपल्यासाठी 365 नव्या संधी तयारच आहेत.
Dec 27, 2022, 12:51 PM ISTPradosh Vrat 2022: आज दुर्मिळ योग! या चार राशींच्या लोकांवर शंकराची विशेष कृपा, होईल मोठा धनलाभ
Masik Shivratri 2022: आज महत्वाचा दिवस आहे. कारण दुर्मिळ योग आहे. त्यामुळे याचा लाभ काही राशींच्या लोकांना होणार आहे. शिवशंकर प्रसन्न होण्याबरोबरच धन वर्षावही करणार आहे.
Dec 21, 2022, 08:51 AM ISTमकर राशीत शनि शुक्राची होणार युती, 12 राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या
Shukra Gochar: 2022 हे वर्ष संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 29 डिसेंबर 2022 रोजी सुखदाता शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शनिदेव विराजमान असून 17 जानेवारी 2023 रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 20 दिवस ही युती असणार आहे.
Dec 20, 2022, 05:02 PM ISTHoroscope Today 1 December : 'या' राशीच्या व्यक्तींचा आज बॉससोबत वाद होण्याची शक्यता, तर 'या' लोकांच्या मनाच्या इच्छा पूर्ण होणार
Horoscope 1 December : आज 01 डिसेंबर 2022, गुरुवार... कसा जाईल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या.
Dec 1, 2022, 07:28 AM ISTआजच्या दिवशी या पाच राशींना मिळणार शनिदेवाच्या आशीर्वाद..सर्व अडथळे दूर होऊन मिळेल यश
आज या राशीच्या व्यक्तींचा दिवस चांगला असेल , कापड व्यवसायातील व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील मेहनतीला फळ मिळेल.
Oct 29, 2022, 12:14 PM ISTSurya Rashi Parivartan: तूळ राशीत प्रवेश करताच सूर्य ग्रहाचा प्रभाव झाला कमी, राशींवर कोणता परिणाम होणार? जाणून घ्या
ग्रहमंडळातील प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतो. ग्रहांचा राजा असलेल्या सूर्यदेवाने संध्याकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश केला आहे. या राशीमध्ये सूर्याची स्थिती नीचेचे असून प्रभाव कमी असणार आहे.
Oct 17, 2022, 07:23 PM ISTऑक्टोबर 2022 या 5 राशींच्या लोकांसाठी ठरणार खास? होणार आर्थिक भरभराट
ऑक्टोबर 2022 या 5 राशींच्या लोकांसाठी ठरणार खास? होणार आर्थिक भरभराट
Oct 1, 2022, 05:46 PM ISTHoroscope Today : 'या' राशींच्या व्यक्तींना लाभेल जोडीदाराची उत्तम साथ
कोणती आहे तुमची रास? 'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा
Sep 6, 2022, 07:50 AM IST
Horoscope Today : आज 'या' राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ दिवस
'या' राशींच्या व्यक्तींवर असेल गणरायाची कृपा, चमकेल भाग्य... कोणती आहे तुमची रास?
Sep 5, 2022, 07:47 AM IST
Horoscope Today: या राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार, अधिक जाणून घ्या भविष्य
Astro News : आज शनिवारी सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळू शकेल.
Sep 3, 2022, 07:20 AM IST