rashmi uddhav thackeray

'मातोश्री'ची राजकीय मोर्चेबांधणी? रश्मी ठाकरेंची पावलं सक्रीय राजकारणाच्या दिशेनं ?

शिवसेना ठाकरे गटाला बळ देण्यासाठी रश्मी ठाकरे स्वतः पदर खोचून रणमैदानात उतरल्याचं मानलं जातंय, रश्मी ठाकरे निवडणुकीच्या राजकारणात सक्रीय होणार?

Dec 17, 2022, 09:41 PM IST

Video : न काही बोलता Rashmi Thackeray यांनी जिंकलं, ठाकरे घराण्यातील'Home Minister'ची मोर्चात जोरदार चर्चा

MVA Mumbai Morcha : बाळासाहेब ठाकरे यांच्या सूनबाईंनी जिंकलं, साधी साडी नेसून पायी चालत मोर्च्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधतं, कधी महिला कार्यकर्त्यांसोबत सेल्फी घेत, पहिल्यांदाच मोर्चात जोरदार चर्चा

Dec 17, 2022, 02:20 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरेंची एन्ट्री, ठाणे नगरीत स्वागताचे फलक

 रश्मी उद्धव ठाकरे यांचे ठाणे नगरीत स्वागत असे मजूकर असलेले फलक मुलुंड चेकनाक्यापासून लावण्यात आलेले आहेत

Aug 23, 2022, 02:16 PM IST