rashmika mandana manager separation

मॅनेजरनं 80 लाख रुपयांची फसवणूक करण्यावर Rashmika Mandana सोडलं मौन, म्हणाली...

Rashmika Mandana : गेल्या काही दिवसांपासून रश्मिका मंदान्ना आणि तिचा मॅनेजर आता एकत्र काम करणार नाहीत अशी माहिती समोर आली होती. दरम्यान, त्याचं कारण रश्मिकाच्या मॅनेजरनं तिची 80 लाख रुपयांची फसवणूक केली असे म्हटले जात होते. त्यावर आता रश्मिका आणि तिच्या मॅनेजरनं स्टेटमेंट दिलं आहे. 

Jun 23, 2023, 03:19 PM IST