rashmika mandanna and vijay devarakonda wedding

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा अडकले लग्नाच्या बेडीत? फोटो आले समोर

 साऊथ स्टार विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना हे सध्या चर्चेचा भाग आहेत. दोघंही प्रोफेशनल लाईफमुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेचा भाग ठरले आहेत. रिपोर्ट्सनुसार दोघंही एकमेकांना डेट करत आहेत.

Feb 21, 2023, 05:29 PM IST