ratan tata biography

...जेव्हा रतन टाटा यांना करावा लागला होता गँगस्टरचा सामना; स्वत: सांगितला होता किस्सा

Ratan Tata vs Gangster: ही घटना 1980 च्या आसपासची आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांनी सांगितलं होतं की, एक गँगस्टर त्यांची कंपनी टाटा मोटर्सकडून (Tata Motors) खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी रतन टाटा यांना टाटा सन्सचं चेअरमनपद हाती घेऊन फक्त 15 दिवसच झाले होते. 

 

Aug 21, 2023, 07:32 PM IST

Ratan Tata Family: रतन टाटा यांच्या परिवारातील सदस्य काय करतात? लाईमलाईटपासून आहेत दूर

Ratan Tata Family: रतन टाटा हे आज भारतीय उद्योगक्षेत्रातील सर्वात आघाडीचे नावं आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की रतन टाटा (Ratan Tata News) यांच्या परिवारातील अनेक जण हे बिझनेसमन असून लाईमलाईटपासून दूर आहेत. जाणून घेऊया रतन टाटा (Ratan Tata Family Information) यांच्या परिवाराविषयी. 

Apr 29, 2023, 06:07 PM IST