ratan tata health

'काळजी करु नका, मी व्यवस्थित,' रतन टाटांनी Instagram पोस्टमधून दिली माहिती

'काळजी करु नका, मी व्यवस्थित,' रतन टाटांनी Instagram पोस्टमधून दिली माहिती

टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे. अस्वस्थ असल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आल्याचं बोललं जात होतं.   

Oct 7, 2024, 12:37 PM IST