'प्रत्येक भारतीय तुमचा ऋणी आहे,' रतन टाटा यांनी 1996 मध्ये लिहिलेलं पत्र; कोण आहे ती व्यक्ती? हर्ष गोयंकांनी केलं उघड
दिवंगत रतन टाटा (Ratan Tata) यांनी 1996 मध्ये दिवंगत माजी पंतप्रधान नरसिम्हा राव (Narasimha Rao) यांना पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी भारतातील अत्यंत आवश्यक आर्थिक सुधारणांची घोषणा करताना नरसिम्हा राव यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आदर व्यक्त केला.
Oct 16, 2024, 01:23 PM IST
रतन टाटा स्वर्गात पोहोचले असतील म्हणूनच...; कार चालवताना राज ठाकरे असं का म्हणाले?
Raj Thackeray Ratan Tata Heaven Comment: राज ठाकरेंनी रतन टाटांना एका पोस्टमधून यापूर्वीच श्रद्धांजली वाहिली असली तरी त्यांनी नोंदवलेली एका वाक्यातील ही प्रतिक्रिया कार चालवतानाही आहे.
Oct 16, 2024, 10:18 AM ISTरतन टाटांच्या निधनानंतर तीन दिवसांनी त्यांचा प्रिय श्वान GOAचा मृत्यू? शांतनू नायडू म्हणाला...
Ratan Tata News: रतन टाटा यांचा प्रिय श्वान गोवा याचे निधन झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय आहे या व्हायरल मेसेजमागचं सत्य, जाणून घ्या.
Oct 16, 2024, 09:18 AM IST
का विकावी लागलेली एअर इंडिया कंपनी? टाटांनी पुन्हा कसा मिळवला ताबा? आजच्या दिवशी 92 वर्षांपूर्वी...
भारतामध्ये एअर इंडिया आणि त्यांच्या सेवेविषयी कायम कुतूहलानं बोललं जातं. अशा या विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीविषयी तुम्ही जाणता....?
Oct 15, 2024, 12:49 PM IST
महाराष्ट्रातील 'या' विद्यापीठाला दिलं रतन टाटांचं नाव; शिंदे सरकारने केली घोषणा
This University In Maharashtra Will Be Named After Ratan Tata: य़ापूर्वीच महाराष्ट्र सरकारचा उद्योगरत्न पुरस्काराला सरकारने रतन टाटांचं नाव देण्याची घोषणा केली होती.
Oct 14, 2024, 11:42 AM ISTरतन टाटांचा मुंबईतील 'हा' Dream Project पूर्ण झाला उद्घाटन राहूनच गेलं, कारण ठरलं निवडणूक; आता व्यक्त होतेय हळहळ
Rata Tata Dream Project: केवळ भारतातच नाही तर जगभरात टाटा या नावाचा डंका वाजवणाऱ्या रतन टाटांच्या निधनानंतर अनेकांनी या पूर्ण झालेल्या पण उद्घाटन राहिलेल्या प्रकल्पासंदर्भात उघडपणे हळहळ व्यक्त केली आहे. नेमकं घडलं काय आणि हा प्रकल्प काय आहे जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर माहिती...
Oct 12, 2024, 12:29 PM ISTरतन टाटांसाठी अनुष्का शर्माची क्रिप्टिक पोस्ट? लोक म्हणाले...
Anushka Shrama Post : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश हादरला आहे. सर्वजण त्यांना आदरांजली वाहत आहेत. चित्रपटसृष्टीतील अनेकांनी त्यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त केले. अशातच अनुष्का शर्मानेही एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने रतन टाटा आणि शंतनु नायडू दाखवल्याचे मानले जात आहे. कोणती आहे ती पोस्ट? नक्की काय आहे त्या पोस्टमध्ये जाणून घेऊया.
Oct 12, 2024, 11:39 AM ISTरतन टाटांच्या अंत्यसंस्काराला 24 तास उलटण्याआधीच खात्यावर जमा झाला दिवाळी बोनस; कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर
Tata Motors Credits Diwali Bonus To Workers Accounts: टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर 24 तास उलटण्याआधीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दिवाळी बोनसची रक्कम जमा झाली.
Oct 12, 2024, 09:43 AM ISTरतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला! Tata Trusts अध्यक्षपदावर नोएल टाटा यांची निवड
Ratan Tata's successor : रतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला आहे. Tata Trusts च्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड झालीय.
Oct 11, 2024, 02:08 PM IST'विमान लॅण्ड झाल्यानंतर रतन टाटांनी मला थांबवलं अन्...'; महिला पायलेटबरोबरच घडलेला प्रसंग चर्चेत
रतन टाटा यांचं गुरुवारी निधन झालं. त्यांच्या जाण्यानंतर अनेकांनी रतन टाटा यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. एअर इंडिया कॅप्टन झोया अगरवाल यांनी शेअर केलेली ही खास पोस्टय
Oct 11, 2024, 10:01 AM IST'रतन टाटांना किमान मरणोत्तर भारतरत्न द्या' राज ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी
Raj Thackeray's demand to Prime Minister Narendra Modi, 'Give Bharat Ratna to Ratan Tata posthumously'
Oct 11, 2024, 09:40 AM ISTरतन टाटाचं ₹34000000000000 चं महासाम्राज्य कोण सांभाळणार? Tata Group चं 'हे' आहेत दावेदार
Tata Group Future Leaders : रतन टाटा यांना मुलबाळ नसल्यामुळे आता त्यांच्या निधनानंतर टाटा समूहाचा उत्तराधिकारी कोण असणार अशी चर्चा रंगली आहे. 34 लाख कोटींच्या महासाम्राज्याची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न उपस्थितीत झालाय.
Oct 11, 2024, 09:27 AM ISTझी समूह रतन टाटांवर बनवणार बायोपिक, चेअरमन डॉ. सुभाष चंद्र यांची घोषणा
Zee Group to make biopic on Ratan Tata, Announcement by Chairman Dr. Subhash Chandra
Oct 11, 2024, 09:05 AM ISTरतन टाटांच्या 'गोवा' श्वानाने अन्न-पाणी सोडलं; पार्थिवाजवळचा 'तो' व्हिडीओ... असा केला अखेरचा अलविदा
रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीचा 'गोवा' या श्वानाचा पार्थिवाजवळचा व्हिडीओ व्हायरल.
Oct 11, 2024, 09:01 AM IST₹100755540000 चा मालक पण संवेदना शून्य! टाटांना श्रद्धांजली वाहताना म्हणाला, 'Ok Tata bye bye'; पोस्ट वाचून...
Indian CEO Deletes Post On Ratan Tata Death: अनेक भारतीय कंपन्यांच्या मालकांनी आणि सीईओंनी श्रद्धांजली अर्पण केली असतानाच या व्यक्तीने केलेल्या पोस्टमधील शेवटी ओळ अनेकांना खटकली.
Oct 11, 2024, 07:27 AM IST