ratan tata

Tata Family Tree : भारतातील अग्रगण्य व्यवसायिक कुटूंबाची Family Tree

संपूर्ण देश आज रतन टाटा यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत आहे. टाटा कुटुंबाने संपूर्ण देशवासियांच्या मनात घर केलं आहे. 

Oct 10, 2024, 01:59 PM IST

Ratan Tata Death: मृतदेहाला हातही लावत नाहीत, अन् गिधाडं... नेमका कसा असतो पारंपारिक पारशी अंत्यविधी?

Parsi Death Ceremony: रतन टाटा पारशी असले तरी त्यांच्यावर विद्युतदाहिनीच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मात्र पारशी समुदायामध्ये अंत्यसंस्कार कसे केले जातात? यामध्ये गिधाडांची भूमिका काय असते जाणून घेऊयात...

Oct 10, 2024, 01:21 PM IST

'एकही डाग न लावून घेता ते जगले,' दिलजीतने रतन टाटांसाठी अर्ध्यात रोखलं कॉन्सर्ट, वाहिली श्रद्धांजली

पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याचा लंडननंतर नुकताच जर्मनीत संगीत कार्यक्रम झाला. यादरम्यान रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समजताच दिलजीत दोसांझने अर्ध्यात रोखलं कॉन्सर्ट, वाहिली श्रद्धांजली.

Oct 10, 2024, 01:17 PM IST

'माझं लग्न जवळपास झालं होतं,' जेव्हा रतन टाटांनी केला होता खुलासा, म्हणाले होते 'आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर....'

ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त केला जात आहे.

 

Oct 10, 2024, 12:58 PM IST

रतन टाटांनी बॉलिवूड चित्रपटाची केली होती निर्मिती, बॉक्स ऑफिसवर झाला होता फ्लॉप; अमिताभ यांची होती प्रमुख भूमिका

उद्योगपती रतन टाटा यांना बॉलिवूडमध्ये खूप रस होता. त्यांनी एकदा अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाची निर्मिती केली होती.

Oct 10, 2024, 12:26 PM IST

Ratan Tata Death Reason : रतन टाटा यांच्या निधनाला 'हा' आजार जबाबदार, अचानक सुरु झाला त्रास

रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनचे कारण समोर आले आहे. 

Oct 10, 2024, 12:20 PM IST

'देशाला हादरवून टाकलंत...', रतन टाटांच्या निधनावर काय म्हणाला क्रिकेटचा देव?

Sachin Tendulkar On Ratan Tata Death : क्रिकेटचा देव अशी ओळख असणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने रतन टाटा यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. 

Oct 10, 2024, 12:14 PM IST

'तुम्ही मंत्र्याला 15 कोटींची लाच द्या,' उद्योजकाने दिला होता सल्ला; रतन टाटांनी दिलेलं उत्तर वाचून छाती अभिमानाने फुलेल

प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. 

 

Oct 10, 2024, 12:02 PM IST

रतन टाटा म्हणजे Inspiration! त्यांचे हे Quotes तुम्हाला आयुष्यभर देतील प्रेरणा

जागतिक ख्यातीचे उद्योजक रतन टाटा यांनी कायमच त्यांच्या वागण्याबोलण्यातून इतरांना प्रेरणा दिली. 

Oct 10, 2024, 11:45 AM IST

जेव्हा 'Congratulations Chhotu' म्हणणाऱ्या तरुणीला रतन टाटांनी दिलेलं उत्तर; जगभर गाजला 'तो' Reply

Ratan Tata Called Chhotu He Replied: रतन टाटांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर एका तरुणीने त्यांना 'छोटू' म्हणत एक कमेंट केली होती. या कमेंटवर चक्क रतन टाटांनी रिप्लाय दिला आणि नंतर हा रिप्लाय जगभरत चर्चिला गेला. नक्की रतन टाटा काय म्हणालेले जाणून घ्या...

Oct 10, 2024, 11:28 AM IST