Video : पुरी रथ यात्रेदरम्यान भगवान बलभद्र यांची मूर्ती निसटली आणि....; 8 जण जखमी
Balabhadra Idol Falls In Puri In: पुरी येथील रथयात्रा भारतात खूप लोकप्रिय आहे. यावेळी हजारो भाविक या यात्रेत सहभागी होतात.
Jul 10, 2024, 11:21 AM ISTजगन्नाथ मंदिरातील मूर्ती दर 12 वर्षांनी का बदलतात? जुन्या मुर्त्यांचे काय होतं?
जगन्नाथ पुरी रथयात्रेला सुरुवात झालीय. ओडिशाच्या पुरीमध्ये मोठ्या उत्साहात हा सोहळा सुरु आहे. 2-3 दिवस रथयात्रा चालेल असं म्हटलं जातंय. जगन्नाथ मंदिराची अनेक रहस्य तुम्हाला माहिती नसतील. दर 12 वर्षांनी जगन्नाथ, बळराम आणि सुभद्राची मूर्ती बदलली जाते. यामागे अनोख कारण आहे. नकलेवार परंपरा असताना शहराची लाईट जाते आणि तेव्हाच अंधारात मुर्ती बदलल्या जातात.
Jul 7, 2024, 10:04 AM ISTभारतातील अद्भुत मंदिर, 12 व्या शतकात स्थापना;14 वर्षे सुरु होतं काम! ध्वज फडकतो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने
ओडिशामधील पुरीमध्ये जगन्नाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षाच्या आषाढ महिन्यातील शुल्क पक्षाच्या द्वितीय तिथीत येथे यात्रा सुरु होते. ही यात्रा 10 दिवस चालते. या मंदिराविषयी काही रोचक तथ्य जाणून घेऊया.
Jul 7, 2024, 09:04 AM ISTVIDEO : मंगळसूत्र-टिकलीसहीत नुसरत जहाँ ममता बॅनर्जींसोबत रथयात्रेत सहभागी
साडी, मंगळसूत्र, हातात लाल रंगाच्या बांगड्या, कपाळावर टिकली अशा अशा पारंपरिक हिंदू पेहरावात नवविवाहीत खासदार नुसरत जहाँ यांनी इतर उपस्थितांसोबत रथयात्रेत सहभाग घेतला
Jul 4, 2019, 08:22 PM ISTठाणे | शोभा यात्रेतून सामाजिक संदेश
Thane Gudi Padwa Rath Yatra
शोभा यात्रेतून सामाजिक संदेश
रथयात्रेसाठी भाजपची स्वारी सुप्रीम कोर्टाच्या दारी, पण सुनावणी पुढच्या वर्षी
पश्चिम बंगालमधील प्रस्तावित गणतंत्र वाचवा रथयात्रेचा मुद्दा भाजपने अत्यंत प्रतिष्ठेचा केला आहे.
Dec 24, 2018, 01:29 PM IST... अखेर भाजपच्या रथयात्रेला हिरवा कंदिल
भाजपच्या रथयात्रेमुळे राज्यात धार्मिक दंगे भडकू शकतात, असे सांगत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य प्रशासनाने रथयात्रेला परवानगी नाकारली होती.
Dec 20, 2018, 03:49 PM IST135 व्या जगन्नाथ यात्रेला सुरूवात
अहमदाबादच्या जमालपूरमध्ये आजपासून 135 व्या जगन्नाथ यात्रेला प्रारंभ झालाय. इथल्या 400 वर्ष जुन्या जगन्नाथ मंदीरात आज सकाळीच जगन्नाथ रथयात्रा कडक सुरक्षेखाली सुरू झालीय.
Jun 21, 2012, 01:05 PM IST