जगन्नाथ मंदिरातील मूर्ती दर 12 वर्षांनी का बदलतात? जुन्या मुर्त्यांचे काय होतं?
जगन्नाथ पुरी रथयात्रेला सुरुवात झालीय. ओडिशाच्या पुरीमध्ये मोठ्या उत्साहात हा सोहळा सुरु आहे. 2-3 दिवस रथयात्रा चालेल असं म्हटलं जातंय. जगन्नाथ मंदिराची अनेक रहस्य तुम्हाला माहिती नसतील. दर 12 वर्षांनी जगन्नाथ, बळराम आणि सुभद्राची मूर्ती बदलली जाते. यामागे अनोख कारण आहे. नकलेवार परंपरा असताना शहराची लाईट जाते आणि तेव्हाच अंधारात मुर्ती बदलल्या जातात.
Jul 7, 2024, 10:04 AM ISTभारतातील अद्भुत मंदिर, 12 व्या शतकात स्थापना;14 वर्षे सुरु होतं काम! ध्वज फडकतो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने
ओडिशामधील पुरीमध्ये जगन्नाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षाच्या आषाढ महिन्यातील शुल्क पक्षाच्या द्वितीय तिथीत येथे यात्रा सुरु होते. ही यात्रा 10 दिवस चालते. या मंदिराविषयी काही रोचक तथ्य जाणून घेऊया.
Jul 7, 2024, 09:04 AM IST