ration card and aadhaar card link steps

घर बसल्या काही मिनिटातचं Aadhaar ला लिंक करा तुमचे रेशन कार्ड, जाणून घ्या प्रोसेस.

आतापर्यंत 90% लोकांचे रेशनकार्ड, आधारकार्डसोबत लिंक झालेले आहेत. त्यात 80 कोटी लाभार्थी कुटुंबीयांपैकी कोणत्याही एका व्यक्तीचा आधारकार्ड हा रेशनकार्डला लिंक केला आहे.

Mar 15, 2021, 04:59 PM IST