ratnagiri sindhudurg

कोकणात भास्कर जाधव नाराज? 'पहिल्या दिवसापासून गद्दारी विरोधात रान पेटवले, आता...'

MLA Bhaskar Jadhav On Narayan Rane: न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायरब्राण्ड आमदार नाराज असल्याचा सूर विरोधकांकडून आळवला जातोय.

Apr 23, 2024, 02:28 PM IST

नारायण राणे की विनायक राऊत? शिक्षण, संपत्तीत कोण पुढे?

Narayan Rane Vs Vinayak Raut:  रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात कोण जास्त शिकलंय? कोणाकडे जास्त संपत्ती आहे? जाणून घेऊया. 

Apr 23, 2024, 01:49 PM IST
Loksabha election 2024  Narayan Rane On Ticket For Ratnagiri Sindhudurg PT1M5S

Loksabha election 2024 | भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

Loksabha election 2024 Narayan Rane On Ticket For Ratnagiri Sindhudurg

Apr 18, 2024, 04:20 PM IST

LokSabha: रात्री नेमकं काय घडलं? सामंत बंधूंनी रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून माघार का घेतली? स्वत: केला खुलासा

LokSabha Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून अखेर माघार घेतली आहे. यामुळे भाजपाने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

 

Apr 18, 2024, 12:11 PM IST

LokSabha: नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी जाहीर; एकनाथ शिंदेंची अखेर माघार

भाजपाने रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्गमधून मतदासंघावरुन महायुतीमध्ये पेच होता. 

Apr 18, 2024, 11:20 AM IST
MVAs Vinayak Raut On Filing Nomination For Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency PT1M9S

रत्नागिरी लोकसभेसाठी विनायक राऊत आज भरणार अर्ज

MVAs Vinayak Raut On Filing Nomination For Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency

Apr 16, 2024, 02:00 PM IST

Election Result 2019 । रत्नागिरी-सिंधुदुर्गात राऊत विजयी, राणे पराभूत

शिवसेनेचे विनायक राऊत यांनी निर्विवाद आघाडी घेत नीलेश राणे यांचा पराभव केला.

May 23, 2019, 07:46 AM IST
 Cabinet Minister Suresh Prabhu To Fight Election From Ratnagiri Sindhudurg If No Alliance In BJP And Shivsena PT46S

सुरेश प्रभू निवडणूक लढवणार - सूत्र

सुरेश प्रभू निवडणूक लढवणार - सूत्र
Cabinet Minister Suresh Prabhu To Fight Election From Ratnagiri Sindhudurg If No Alliance In BJP And Shivsena

Feb 12, 2019, 06:35 PM IST