जीव वाचवणारा स्पीड ब्रेकर ठरला जीवघेणा; विचित्र अपघातात शाळेतून परतणाऱ्या शिक्षिकेचा मृत्यू
Ratnagiri Accident : स्पीड ब्रेकरमुळे झालेल्या या विचित्र अपघातात जिल्हा परिषदेच्या शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागला आहे.
Jan 24, 2023, 06:29 PM ISTUday Samant On Bhaskar Jadhav | गद्दारांना धडा शिकवण्यासाठी कुठूनही लढेन - भास्कर जाधव
I will fight from anywhere to teach traitors a lesson - Bhaskar Jadhav
Jan 22, 2023, 07:45 PM ISTBhaskar Jadhav : भास्कर जाधव गुहागर ऐवजी रत्नागिरीतून निवडणूक लढवणार?, पाहा काय म्हणाले...
Political News : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मोठे विधान केले आहे. रत्नागिरी मतदारसंघातबाबत केलेले त्यांच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतून लढण्यास सांगितलं तरी लढेन, असं भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
Jan 22, 2023, 02:54 PM ISTRajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी पुन्हा रायगड ACB समोर
Rajan Salvi at Raigad : आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार आहे. (Maharashtra Political News ) आज ते पुन्हा रायगड एसीबीसमोर ( Raigad ACB ) हजर राहणार आहेत.
Jan 20, 2023, 11:31 AM ISTThackeray vs Shinde | ठाकरे देणार शिंदेंना धक्का! कोकणात मोठी राजकीय उलथापालथ होणार?
Konkan Ratnagiri Thackeray Camp Plans For Big Setback To Shinde Camp
Jan 19, 2023, 04:15 PM ISTरत्नागिरी हादरली! जीवलग मैत्रिणींवर जीवघेणा हल्ला, एकीचा मृत्यू... धक्कादायक कारण समोर
नेहमीप्रमाणे महाविद्यालयातून त्या घरी येत होत्या, पण दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात एका मैत्रिणीचा जागीच मृत्यू झाला
Jan 18, 2023, 08:38 PM ISTRatnagiri Cylinder Blast Update | रत्नागिरी गॅस सिलेंडर स्फोट घटनेत 2 महिलांचा मृत्यू
Ratnagiri ShettiNagar Cooking Gas Cylinder Blast Update
Jan 18, 2023, 11:05 AM ISTRatnagiri Gas Cylinder Blast | रत्नागिरीत सिलेंडरचा मोठा स्फोट; पाहा व्हिडिओ
Ratnagiri ShettiNagar Cooking Gas Cylinder Blast
Jan 18, 2023, 08:50 AM ISTLPG Cylinder Blast : रत्नागिरीत सिलिंडरचा स्फोट, दोन महिलांचा होरपळून मृत्यू
Cylinder Blast : सिलिंडरचा स्फोट होऊन दोन महिलांचा मृत्यू झाला. सिलिंडरच्या स्फोटानंतर घराला मोठी आग लागली. या आगीत अडकलेल्या महिलांना मृत्यू झाला. ( Maharashtra News in Marathi)
Jan 18, 2023, 08:43 AM ISTAnil Parab Granted Bail | अनिल परबांना जामीन मंजूर, पाहा काय आहे प्रकरण
Anil Parba granted bail, see what the case is
Jan 12, 2023, 06:45 PM ISTNew Year Celebration | सावधान! थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करण्याचा प्लान करताय ही बातमी पाहाच
Watch this news while planning your thirty first celebration
Dec 29, 2022, 05:30 PM ISTCorona in Maharashtra : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
Corona in Maharashtra: देशात परदेशातून आलेले 39 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Dec 28, 2022, 08:50 AM ISTशिंदे गटाला मोठा झटका, सरपंच निवडणुकीत पराभूत झाल्याने तालुका प्रमुख पदाचा राजीनामा
Gram Panchayat Election Result 2022 : रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची झाली. दरम्यान, सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Dec 21, 2022, 01:56 PM ISTRatnagiri Gram Panchayat Election : रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाचे वर्चस्व, पालकमंत्री उदय सामंत यांना धक्का
Ratnagiri Gram Panchayat Election : रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. दरम्याम, शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षानेही मुसंडी मारल्याचे चित्र दिसून आले.
Dec 21, 2022, 11:43 AM ISTRatnagiri Madgaon Train Temperorily Cancelled | कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' तारखेपर्यंत रत्नागिरी-मडगाव एक्स्प्रेस तात्पुरता का केली रद्द?
Ratnagiri Madgaon Train Temporarily Cancelled Important news for those going to Konkan, Why is Ratnagiri-Madgaon Express temporarily canceled till 'this' date?
Dec 11, 2022, 07:15 PM IST