रत्नागिरीत बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात, 17 पोलीस जखमी
Ratnagiri Police Van Accident: रिफायनरीचे सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात 17 पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
Apr 24, 2023, 11:42 AM ISTRatnagiri Refinery | रत्नागिरीत रिफायनरी विरोधकांचे अटकसत्र, सत्यजित चव्हाण आणि मंगेश चव्हाण अटकेत
Arrest session of refinery opponents in Ratnagiri Satyajit Chavan and Mangesh Chavan arrested
Apr 23, 2023, 01:50 PM ISTRatnagiri Refinery | रत्नागिरीतल्या बारसू रिफायनरीसाठी सर्व्हे, बारसू सोलगाव परिसरात मनाई आदेश जारी
Survey for Barsu Refinery in Ratnagiri Prohibition Order issued in Barsu Solgaon area
Apr 23, 2023, 01:45 PM ISTRatnagiri News : बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पुन्हा सर्व्हे, 1500 पोलिसांचा फौजफाटा तैनात
Ratnagiri Barsu Refinery Project : रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये होणार होता. याला ग्रामस्थांची तीव्र विरोध झाला. त्यानंतर महाविकास आघाडीने हा प्रकल्प तेथून हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बारसू, सोलगावमध्ये रिफायनरी असा प्रस्ताव पुढे आला. त्यानुसार बारसूची निवड करण्यात आली.
Apr 22, 2023, 01:27 PM ISTMaharashtra Assembly Elections : कोकणात ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी, या नावांची चर्चा
Ratnagiri Assembly Elections : ठाकरे गटाचे आजही कोकणात वर्चस्व कायम आहे. स्थानिक पातळीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ठाकरे गटाची सत्ता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकत चांगली आहे. मात्र, रत्नागिरी मतदारसंघाचा विचार केल्यास उदय सामंत यांचे वर्चस्व दिसून येत आहे.
Apr 14, 2023, 01:19 PM ISTRatnagiri । विधानसभेसाठी कोकणात ठाकरे गट लागला कामाला
Ratnagiri Political News Thackeray group started working in Konkan for assembly elections
Apr 14, 2023, 12:05 PM ISTShocking : डोळ्यादेखत लेकीचा जीव गेला... काय वाटलं असेल त्या माऊलीला? एक क्षणात होत्याचं नव्हत झालं
Shocking : आजीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते गावी आले होते. मोठ्या आनंदात त्यांनी वाढदिवस साजरा केला. पण, एका क्षणात हसता खेळता माहौल दुखा:त बदलला.
Apr 11, 2023, 08:52 PM ISTAditya Thackeray Konkan Visit । आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर
Aditya Thackeray To Visit Three Days Ratnagiri and Sindhudurg
Apr 6, 2023, 11:50 AM ISTKerala Burning Case | केरळ ट्रेनमधील आग प्रकरणी आरोपीला रत्नागिरीतून अटक
Maharashtra ATS Arrest One From Ratnagiri For Kerala Burning Case
Apr 5, 2023, 02:40 PM ISTनितीन गडकरी यांच्या हस्ते नरेंद्र महाराज इन्स्टिट्यूट कॉलेज इमारत कोनशिलेचे अनावरण
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथे नरेंद्र महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या कॉलेज इमारतीचा भूमिपूजन समारंभ झाला. यावेळी कोनशिलेचे अनावरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी नरेंद्र महाराज, कानिफनाथ महाराज, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यानंतर सर्वांनी संतशिरोमणी गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच गडकरी यांनी नाणीज नवा मठ ते जुना मठ हा पालखी मार्गाचा रस्ता सहा पदरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 1, 2023, 02:35 PM ISTखेडमध्ये 'रामगड' नावाच्या किल्ल्याचा नव्याने शोध
Ramgad : या किल्ल्याची सॅटेलाईट इमेज बघता पालगडच्या पश्चिमेकडे एक उंचवटा असून त्यावर बांधकामाचे अवशेष दिसून येतात. आकाराने अतिशय छोट्या माथ्यावर हे बांधकाम केलेले दिसून येते.
Mar 27, 2023, 06:20 PM ISTगुढीपाडव्यानिमित्त आंबा खरेदी, मुंबईत हापूसची मोठी आवक; जाणून घ्या दर
Ratnagiri Hapus in APMC : मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची आवक झाली आहे. वाशी, दादर, क्रॉफर्ड मार्केट या तीनही महत्त्वाच्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा दाखल झाला आहे. कोरोनामुळे निर्बंधांमुळे आवकही कमी होती. यावर्षी आवक वाढली आहे.
Mar 22, 2023, 03:31 PM ISTVIDEO | रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची सभा
MP Sanjay Raut On Uddhav Thackeray Rally At Ratnagiri
Mar 5, 2023, 02:00 PM ISTSanjay Raut : 'मला तुरुंगात संपवण्याचा प्रयत्न', संजय राऊत यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मला तुरुंगात मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला असून, माणसं संपवण्यासाठीच यांना सत्तेवर आणले आहे.
Feb 17, 2023, 02:43 PM ISTVideo | मला तुरुंगात जवळजवळ मारण्याचा प्रयत्न - संजय राऊत
Ratnagiri Sanjay Raut Press conference
Feb 17, 2023, 02:30 PM IST