वादळ आणि पाऊस : रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीचे मोठे नुकसान, नौका बंदरातच
परतीच्या पावसाने जोरदार फटका दिला आहे. सलग पावसामुळे रत्नागिरीतल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर मासेमारी पूर्णत: बंद आहे.
Oct 17, 2020, 07:20 AM ISTकोकण किनाऱ्यावर जोरदार वारे, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा
रत्नागिरी किनारपट्टी भागात रिमझिम पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
Oct 15, 2020, 10:10 AM ISTरत्नागिरी | सुगरण पक्ष्याच्या संघर्षाची रंजक कहाणी
Ratnagiri,Sangmeshwar Report On Sugran Birds
Oct 12, 2020, 03:25 PM ISTमहाविकासआघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना
कोरोनाचा धोका वाढत आहे. महाविकासआघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Sep 29, 2020, 02:22 PM ISTसाहित्यिक माधव कोंडविलकर यांचे रत्नागिरीत निधन
साहित्यिक, कवी, शिक्षक आणि दलित लेखक माधव कोंडविलकर यांचे काल रात्री निधन झाले. गेले तीन दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
Sep 12, 2020, 05:37 PM ISTकोकणातील तीन जिल्ह्यांत कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संगर्ग सुरुवातीला कमी प्रमाणात होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Sep 9, 2020, 04:21 PM ISTसावंतवाडी | कोरोनामुळे खेळणी उत्पादकांचं कंबरडं मोडलं
Ratnagiri Sawantwadi Famous For Wooden Toys As Lockdown There Is No Demand
Sep 3, 2020, 01:10 AM ISTरत्नागिरी । पांढरा समुद्रकिनारी एक दुर्मिळ मासा
Rare fish on the white beach in Ratnagiri
Aug 29, 2020, 08:20 PM ISTरत्नागिरीत सापडला दुर्मिळ मासा
पांढरा समुद्रकिनारी एक दुर्मिळ मासा आढळून आला आहे.
Aug 29, 2020, 08:15 PM ISTरत्नागिरीत गणपती विसर्जनाला गालबोट, गुहागरात दोघे बुडालेत
गुहागर येथे गौरी - गणपती विसर्जनला गालबोट लागले आहे. मोठ्या लाटेमुळे सातही जण पाण्यात पडले. त्यातील पाच जण पोहोत बाहेर आले मात्र, यातील दोघे जण पाण्यात बुडाले.
Aug 27, 2020, 09:21 PM ISTरत्नागिरी | वडिलांकडून मुलीवर बलात्कार
Ratnagiri,Sanmeshwar Incidents That Tarnish The Father-Daughter Relationship
Aug 26, 2020, 11:00 AM ISTगणेशोत्सव काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अखंडित वीजपुरवठा करावा - ऊर्जामंत्री
गणेशोत्सवाच्या काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण भागात चोवीस तास वीज पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश.
Aug 12, 2020, 07:46 AM ISTगणपतीपुळे | जाळ्यात अडकलेल्या दोन कासवांना जीवदान
Ratnagiri,Ganpatipule Villegers Save Two Tortoise
Aug 6, 2020, 10:40 PM ISTरत्नागिरीतील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ दिलीप मोरे यांचे कोरोनाने निधन
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ दिलीप मोरे यांचे कोरोनामुळे निधन झाले.
Aug 6, 2020, 09:40 AM ISTमुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक बंद, बावनदी पुलावर पुराचे पाणी
रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही संततधार सुरुच आहे. वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहेत.
Aug 5, 2020, 11:47 AM IST