ratnagiri

भास्कर जाधव यांनी घेतला पोलिसांचाच समाचार, दारुचे केले समर्थन

लॉकडाऊनमध्ये दारू विक्री ( liquor) करताना गुहागर पोलिसांनी (Police) शिवसेनेचे (Shivsena) उपतालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर कारवाई केली होती. त्यावर गुहागरचे सेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पोलिसांचाच समाचार घेतला. 

Nov 17, 2020, 10:47 PM IST

पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात कामगाराचा जागीच मृत्यू

पाळीव कुत्र्याला खाणे देण्यासाठी गेलेल्या कामगारालाच कुत्र्यांने स्वतःचे सावज केले. (Rottweiler Dog Attack on workers in Ratnagiri) 

Nov 13, 2020, 07:54 AM IST
 Ratnagiri ST Driver Attempt Suicide At His Home PT2M40S

रत्नागिरी | एसटी चालकाची आत्महत्या?

Ratnagiri ST Driver Attempt Suicide At His Home

Nov 9, 2020, 10:50 AM IST

डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तेचा होणार लिलाव, काकांचा विरोध

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड तालुक्यातील मालमत्तेचा १० नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. मात्र, याला त्याचा काकांना विरोध केला आहे. 

Nov 3, 2020, 09:20 PM IST
Gangster Dawood Ibrahim Uncle Oppsoe Auction To Property Belong To Dawood Ibrahim Kaskar PT1M51S

रत्नागिरी । डॉन दाऊद याच्या मालमत्तेचा लिलाव, काकांचा विरोध

Gangster Dawood Ibrahim Uncle Oppsoe Auction To Property Belong To Dawood Ibrahim Kaskar

Nov 3, 2020, 08:40 PM IST

फसवणूक : रत्नागिरीतील 'अथर्व इन्फ्रा' कंपनीची कोट्यवधीची मालमत्ता जप्त

 'अथर्व फॉर यू इन्फ्रा अँड एग्रो' कंपनीची रत्नागिरीमधील कोट्यवधीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.  

Nov 3, 2020, 05:48 PM IST

VIDEO : मास्क वापरता तरी कशाला, शिंकणाऱ्या खासदारांना नितेश राणेंचा सवाल

शिवसेनेच्या खासदाराचा व्हि़डिओही त्यांनी पोस्ट केला. 

 

Nov 2, 2020, 07:47 PM IST
Ratnagiri Over Excited People In Problem As Car Stuck In Sand At Beach PT40S

रत्नागिरी | पर्यटकांना नडला अतिउत्साह

Ratnagiri Over Excited People In Problem As Car Stuck In Sand At Beach

Oct 30, 2020, 10:35 PM IST
Ratnagiri Pravin Darekar On NCP Leader Eknath Khadse ED,BD Statement PT2M6S

रत्नागिरी | खडसेंच्या पक्षप्रवेशावर दरेकरांची टीका

रत्नागिरी | खडसेंच्या पक्षप्रवेशावर दरेकरांची टीका

Oct 24, 2020, 06:45 PM IST

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार वैद्यकीय महाविद्यालय; जागा निश्चित करण्याचे निर्देश

 रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी करण्यात येत आहे. आता ही मागणी सत्यात उतरण्याचे संकेत मिळत आहे. 

Oct 22, 2020, 07:33 PM IST