ratnagiri

कोरोना : NRMU नेत्याचा तीन राज्यातून अनधिकृत प्रवास, रत्नागिरीत घेतली रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक

रत्नागिरी जिह्यात कोरोना विषाणूचा दिवसागणिक प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. 

Jul 1, 2020, 10:57 AM IST

पर्यटन वाढविण्यासाठी कोकण किनाऱ्यावर बीच शॅक्स उभारणार

कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या बीच शॅक धोरणास गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. 

Jun 26, 2020, 08:27 AM IST
Ratnagiri Waves Four And A Half Meters High On The Coast PT41S

रत्नागिरी | अजस्त्र लाटांमुळे बंधाऱ्याला भगदाड

Ratnagiri Waves Four And A Half Meters High On The Coast

Jun 21, 2020, 05:30 PM IST

रत्नागिरीत वार्षिक सरासरीच्या २० टक्के पाऊस फक्त १८ दिवसात

मान्सूनच्या सुरुवातीलाच कोकणात पाऊस मुसळधार कोसळत आहे.

Jun 18, 2020, 11:41 PM IST

कोकण रेल्वे कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू, संपर्कातील ५२ जणांना केले क्वारंटाईन

कोकण रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर जळपास ५२ कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.  

Jun 16, 2020, 02:06 PM IST

कोरोना । हौसेला मोल नाही, बनविला चांदीचा मास्क

कोरोनाचे संकट असल्याने काही जण संधीचे सोने करत आहेत. तर काही जण आपली हौस पुरविण्यात मग्न दिसत आहेत.  

Jun 16, 2020, 01:02 PM IST

निसर्ग चक्रीवादळ : नुकसानाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाचा बुधवारी रत्नागिरी दौरा

निसर्ग चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे.

Jun 13, 2020, 06:43 PM IST
 Ratnagiri Uday Samant Critics On Devendra Fadanvis Kokan Cyclone Tour PT1M19S

रत्नागिरी | उदय सामंतांची फडणवीसांच्या दौऱ्यावर टीका

रत्नागिरी | उदय सामंतांची फडणवीसांच्या दौऱ्यावर टीका

Jun 13, 2020, 03:50 PM IST
Ratnagiri Opposition Leader Fadanvis Will Give A Statement To The CM On Cyclone Damage PT1M15S

रत्नागिरी | सरकारची मदत कुठेही पोहोचलेली नाही - फडणवीस

Ratnagiri Opposition Leader Fadanvis Will Give A Statement To The CM On Cyclone Damage

Jun 12, 2020, 07:40 PM IST
Ratnagiri Opposition Leader Devendra Fadanvis Visit Cyclone Affected Area PT1M42S

निसर्ग चक्रीवादळ तडाखा : रायगड, रत्नागिरीतील बाधितांना दहा किलो गहू, तांदळाचे मोफत वाटप

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

Jun 12, 2020, 06:37 AM IST