रत्नागिरी | सुकथनकर समिती नाणारमध्ये दाखल
रत्नागिरी | सुकथनकर समिती नाणारमध्ये दाखल
Feb 5, 2019, 01:10 PM ISTरत्नागिरी | ७ अजगरांच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक
रत्नागिरी | ७ अजगरांच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक
Feb 4, 2019, 09:40 PM ISTरत्नागिरी | विनायक राऊत यांची सुकथनकर समितीला धमकी
विनायक राऊत यांची सुकथनकर समितीला धमकी
Ratnagiri Vinayak Raut Threaten Sukathankar Samiti
रत्नागिरी | फुरुस गावाजवळ सात अजगरांची हत्या
रत्नागिरी | फुरुस गावाजवळ सात अजगरांची हत्या
Ratnagiri People Killed 7 Pythons
रत्नागिरी | रासायनिक खतांवरही बंदीचे पर्यावरण मंत्र्यांचे सुतोवाच
रत्नागिरी | रासायनिक खतांवरही बंदीचे पर्यावरण मंत्र्यांचे सुतोवाच
Jan 31, 2019, 02:30 PM ISTरत्नागिरी | संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथकं तैनात
रत्नागिरी | संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथकं तैनात
Ratnagiri Lote Police Arrest Accused In Violence On Beef Vechicles
परराज्यातील आंबे हापूस म्हणून विकल्यास कोठडीत रवानगी
परराज्यातील आंबे हापूस म्हणून विकल्यास कोठडीत रवानगी
Jan 29, 2019, 09:25 AM ISTरत्नागिरी | गाय तस्करीमुळे संतप्त जमावाचा रास्ता रोको
Ratnagiri People Angry Due to The Cow Smuggler
गाय तस्करीमुळे संतप्त जमावाचा रास्ता रोको
रणसंग्राम मतदारांच्या मनात | रत्नागिरी-सिंधुदूर्ग
रणसंग्राम मतदारांच्या मनात | रत्नागिरी-सिंधुदूर्ग
Jan 25, 2019, 08:25 AM ISTरत्नागिरी । कोकणात आता स्टॉबेरीचे उत्पादन
कोकणात आता स्टॉबेरीचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे. रत्नागिरीत स्टॉबेरीचे उत्पादन घेण्यात यश आले आहे.
Jan 24, 2019, 11:40 PM ISTकोकणातील शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.
Jan 22, 2019, 07:08 PM ISTकोकणातील आयलॉग प्रकल्पाला विरोध असताना जनसुनावणी रेटून पूर्ण
राजापूरमधील प्रस्तावित आयलॉग प्रकल्पाला विरोध आहे.
Jan 19, 2019, 10:51 PM ISTनाणार प्रकल्प कॅलेंडरची होळी तर दुसरीकडे कामगार भरतीची जाहिरात
नाणार रिफायनरी प्रकल्प कॅलेंडरची ग्रामस्थांनी होळी केली. या प्रकल्पासाठी कामगार भरतीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.
Jan 16, 2019, 11:41 PM ISTरत्नागिरी । नाणार प्रकल्प कॅलेंडरची ग्रामस्थांकडून होळी, कामगार भरतीची जाहिरात
नाणार रिफायनरी प्रकल्पाची कॅलेंडरची होळी करत ग्रामस्थांनी आपला विरोध दर्शविला. तर दुसरीकडे वादग्रस्त नाणार प्रकल्पासाठी कामगार भरतीच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणाराय. या प्रकल्पासाठी विविध पदांसाठी आवश्यक कुशल, अर्धकुशल, कुशल कर्मचारी मिळावेत यासाठी कौशल्य प्रशिक्षण राबवण्याची जाहिरात रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीतर्फे प्रसिद्ध केलीय. 675 पदांसाठीची ही जाहिरात कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय.
Jan 16, 2019, 11:00 PM IST