जेव्हा विद्यार्थ्यांची ४८ वर्षांनंतर भेट होते तेव्हा !
रत्नागिरी जिल्ह्यात ४८ वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा अनोखा उत्साह पाहायला मिळाला.
Nov 30, 2018, 09:50 PM ISTकोकणात अनधिकृत बोटींचा शिरकाव, मच्छिमारांचा व्यवसाय धोक्यात
अनधिकृत बोटींचा सुळसुळाट झाल्यानं कोकणात स्थानिक मच्छिमारांचा व्यवसाय धोक्यात आलाय.
Nov 27, 2018, 06:34 PM ISTराष्ट्रवादीची खेळी, एकाचवेळी काँग्रेस, शिवसेनेला धक्का देण्याचा इरादा
राष्ट्रवादी काँग्रेसने कोकणातील आपली पकड मजबुत करण्यासाठी नवी खेळी केली आहे.
Nov 21, 2018, 06:24 PM ISTमासेमारी : गोवा सरकारच्या जाचक अटी, कोकणातील मच्छिमारांना फटका
मच्छीसाठी गोवा सरकारने जाचक अटी घातल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका कोकणातील मच्छिमारांना बसतोय.
Nov 2, 2018, 11:08 PM ISTबोट दुर्घटना : कोण होता सिद्धेश, नेमका कुणी घेतला सिद्धेशचा बळी?
महाराजांचे नाव घेवून केवळ राजकारण करण्यापेक्षा त्यांचे आदर्श जनतेपर्यंत पोहचायला हवेत, हे सगळ्यांना कधी समजणार ?
Oct 25, 2018, 06:31 PM IST'ऑक्टोबर हीट'मध्ये मुसळधार पाऊस, शेतीचं नुकसान
सर्वाधिक नुकसान आदिवासी वाडीवरील तब्बल २५ घरांचे झाले
Oct 19, 2018, 10:29 AM ISTबनावट गुणपत्रिका बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
बनावट गुणपत्रिका बनवून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळले
Oct 13, 2018, 06:25 PM ISTरत्नागिरीचाच हापूस हाच खरा हापूस आंबा
हापूस मूळ रत्नागिरीचाच असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.
Oct 5, 2018, 11:01 PM ISTरत्नागिरीत खाडीपात्रात बोट बुडाली, 8 जणांना वाचविले
खेड आणि चिपळूण जवळील लोटे परशूराम एमआयडीसीविरोधात आंदोलन करणाऱ्यांची बोट उलटली.
Oct 4, 2018, 05:14 PM ISTभास्कर जाधव यांना तब्येतीची विचारपूस, शिवसेना-भाजपला जास्त काळजी
आमदार भास्कर जाधव यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेल्या महिनाभर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची रांग लागली आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची.
Oct 3, 2018, 06:10 PM ISTनाणार रिफायनरी प्रकल्पाला मदत करण्यास कोकण रेल्वे सज्ज
नाणार प्रकल्पाला मदत करायला कोकण रेल्वे सज्ज झाली आहे.
Sep 27, 2018, 11:39 PM ISTगडावरचे गणपती : मंडणगड, रत्नागिरी, 5 सप्टेंबर 2018
गडांवरचे गणपती : मंडणगडावरचा गणपती, रत्नागिरी, गडावरचे गणपती : मंडणगड, रत्नागिरी, 5 सप्टेंबर 2018
Sep 19, 2018, 05:39 PM ISTगणेश भक्तांचे प्रचंड हाल, रोखलेली दादर पॅसेंजर तीन तासानंतर रवाना
कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. आज रत्नागिरीत ''दादर पॅसेंजर'' प्रवाशांनी तीन तास रोखून धरली.
Sep 18, 2018, 05:22 PM ISTकोकण रेल्वेचे डबे उघडण्यासाठी आरपीएफ जवान तैनात
बातमी झी २४ तासच्या दणक्याची...
Sep 18, 2018, 12:50 PM ISTकोकणात पारंपरिक पद्धतीनं बाप्पाचं आगमन, चाकरमान्यांची हजेरी
गणपतीला गावी जात नाही, असा कोकणी चाकरमानी सापडणं मुश्कील...
Sep 13, 2018, 09:51 AM IST