चिपी विमानतळ उद्घाटनप्रसंगी केसरकरांनी केले राणेंचे स्वागत, एकच चर्चा!
राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू अगर मित्र नसतो. राजकारणात समीकरणे कशी वेगाने बदलतात याचा अनुभव चिपी विमानतळाच्या इमारतीच्या उद्घाटनावेळी आला
Mar 5, 2019, 05:32 PM ISTसिंधुदुर्ग | दीपक केसरकरांनी नारायण राणेंचे केले स्वागत
सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाच्या इमारतीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू अगर मित्र नसतो. राजकारणात समीकरणं कशी वेगानं बदलतात याचा अनुभव चिपी विमानतळाच्या इमारतीच्या उद्घाटनावेळी आला. दीपक केसरकरांनी उद्घाटन सोहळ्याला आलेल्या नारायण राणेंचं स्वागत केलं.
Mar 5, 2019, 05:00 PM ISTमी नेहमीच नाणारवासियांसोबत - उद्धव ठाकरे
नाणार प्रकल्प रद्द झाल्याने नाणारवासियांनी आनंद व्यक्त केला आहे
Mar 3, 2019, 01:34 PM ISTरत्नागिरी | वादग्रस्त नाणार प्रकल्प रद्द
रत्नागिरी | वादग्रस्त नाणार प्रकल्प रद्द
Mar 3, 2019, 11:15 AM ISTरत्नागिरी | वायुसेनेच्या कारवाईचं देशभरातून कौतुक
रत्नागिरी | वायुसेनेच्या कारवाईचं देशभरातून कौतुक
Ratnagiri Leaders And People Reaction On IAF Operation IN POK
मुख्यमंत्र्यांचं वागणं लबाडाच्या घरचं आवतण - शरद पवार
मुख्यमंत्र्यांचं वागणं लबाडाच्या घरचं आवतण - शरद पवार
Feb 25, 2019, 12:30 PM ISTहे वागणं बरं नव्हं, शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांना कानपिचक्या
शरद पवार नेमकं काय म्हणाले ते तुम्हीच व्हिडिओतून पाहा...
Feb 25, 2019, 12:16 PM ISTरत्नागिरी । जयगड किल्ल्याची तटबंदी ढासळण्याच्या बेतात
रत्नागिरीतील जयगड किल्ल्याची तटबंदी ढासळत आहे. किल्ल्याची तंटबंदीचे काम त्वरीत करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Feb 23, 2019, 11:30 PM ISTरत्नागिरी | पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्ट
रत्नागिरी | पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्ट
Feb 22, 2019, 03:35 PM ISTरत्नागिरी । नाणार जाणार, लवकरच निर्णय - रामदास कदम
राजापूर येथील प्रस्तावित नाणार प्रकल्प रद्द करण्याची अधिसूचना लवकरच काढण्यात येणार आहे. - रामदास कदम
Feb 21, 2019, 12:20 AM ISTरत्नागिरी | मासे गरवण्याची अनोखी स्पर्धा
रत्नागिरी | मासे गरवण्याची अनोखी स्पर्धा
Feb 17, 2019, 03:50 PM ISTरत्नागिरी-सिंधुदूर्ग | सुरेश प्रभू भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात
रत्नागिरी-सिंधुदूर्ग | सुरेश प्रभू भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात
Feb 12, 2019, 11:30 AM ISTगाव तिथे २४ तास | कोकणातलं एक 'टिपिकल' गाव : नाणार
गाव तिथे २४ तास | कोकणातलं एक 'टिपिकल' गाव : नाणार
Gaon Tithe 24Taas Nanar 9 February 2019
रणसंग्राम | आवाज तरुणाईचा | रत्नागिरीच्या युवा मतदारांची पसंती कुणाला?
Ransangram Awaj Tarunacha In Ratnagiri 24th Jan 2019 रणसंग्राम | आवाज तरुणाईचा | रत्नागिरीच्या युवा मतदारांची पसंती कुणाला?
Feb 9, 2019, 09:35 PM IST