ravichandran ashwin stats

आर अश्विनने इतिहास रचला, कसोटी क्रिकेटमध्ये कुंबळे-वॉर्नचा विक्रम मोडला

Ravichandran Ashwin 500 Test Wickets : भारताचा दिग्गज आणि अनुभवी वेगवान गोलंदाज रवीचंद्रन अश्विनने इतिहास रचला आहे. अश्विनने इंग्लंडविरुद्ध राजकोट कसोटी सामन्यात क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉर्मेटमध्ये 500 विकेटचा टप्पा पूर्ण केला. 

Feb 16, 2024, 04:25 PM IST

Ravichandran Ashwin मुळे जादुई स्पिनरचं करिअर संपलं, पाहा कोण 'तो'

रविचंद्र अश्विनमुळे जादुई स्पिनरचं करिअर उद्ध्वस्त, नाईलाजानं घ्यावा लागला संन्यास

Mar 24, 2022, 12:52 PM IST