ravindra gaikwad

Ravindra Gaikwad Visit CM At Varsha Bunglow And Shrinivas Vanga Visit Uddhav Thackeray At Matoshree PT3M14S

मुंबई | पालघरहून वनगांसह कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना

मुंबई | पालघरहून वनगांसह कार्यकर्ते मातोश्रीकडे रवाना
Ravindra Gaikwad Visit CM At Varsha Bunglow And Shrinivas Vanga Visit Uddhav Thackeray At Matoshree

Mar 26, 2019, 05:35 PM IST
 Mumbai Ravindra Gaikwad Visit CM At Varsha Bunglow And Shrinivas Vanga Visit Uddhav Thackeray At Matoshree Update PT2M52S

मुंबई | पालघरसाठी गावितांच्या नावावर शिक्कामोर्तब ?

मुंबई | पालघरसाठी गावितांच्या नावावर शिक्कामोर्तब ?
Mumbai Ravindra Gaikwad Visit CM At Varsha Bunglow And Shrinivas Vanga Visit Uddhav Thackeray At Matoshree Update

Mar 26, 2019, 03:55 PM IST

शिवसेनेने निंबाळकरांना उमेदवारी दिल्याने खासदार गायकवाड समर्थक नाराज

विद्यमान खासदारांना डावलून तिकीट दिल्यामुळे उस्मानाबादची शिवसेना ही फुटीच्या उंबरठ्यावर आहे.  

Mar 23, 2019, 08:54 PM IST

शिवसेना खासदार रविंद्र गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल

शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांच्याविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूरमध्ये एका एटीएमच्या बाहेर पोलीस कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Apr 21, 2017, 10:19 AM IST

रवींद्र गायकवाड यांच्यासारखी हुबेहूब दिसणारी व्यक्ती कोण...घ्या जाणून

एअर इंडिया वादाप्रकरणामुळे चर्चेत आलेले शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड हल्ली जेथे जेथे जातात तेथे त्यांच्याभोवती मीडियावाले तसेच सेल्फी घेणाऱ्यांचा घेरा मोठा असतो. मीडियावाले तसेच सेल्फी घेणाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी गायकवाड स्वत:सोबत त्यांच्यासारखाच हुबेहूब दिसणारा डुप्लिकेट घेऊन फिरतायत.

Apr 15, 2017, 04:49 PM IST

खासदार रविंद्र गायकवाडांवर कारवाई करणारे हे आहेत ते एअर इंडियाचे अधिकारी

एअर इंडियाने आपल्या वरिष्ठ कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर बंदी घातली होती. पण नागरिक उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांच्या हस्तक्षेपानंतर एअर इंडियाने शुक्रवारी गायकवाड यांच्यावरील बंदी मागे घेतली.

Apr 8, 2017, 09:24 PM IST

खासदार रवींद्र गायकवाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

एअर इंडियानं विमान प्रवासावरची बंदी हटवल्यानंतरही खासदार रविंद्र गायकवाड यांनी सेनाभवनात उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

Apr 8, 2017, 03:06 PM IST

हवाईबंदी उठवली असतानाही गायकवाडांनी केला ट्रेनने प्रवास

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 8, 2017, 01:16 PM IST

अखेर, 'एअर इंडिया'नं गायकवाडांवरील बंदी उठवली!

विमान कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर घातलेली बंदी अखेर 'एअर इंडिया'नं मागे घेतलीय.

Apr 7, 2017, 03:37 PM IST

गायकवाड यांच्यावरील बंदी उठवली नाही तर एनडीए बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कार

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड बंदीप्रकरणी तोडगा दृष्टीपथात आहे. लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्यानंतर लगेच बंदी उठण्याची शक्यता आहे. मात्र, तोडगा निघाला नाही, तर NDA बैठकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

Apr 6, 2017, 06:37 PM IST

शिवसेना मंत्री अनंत गिंतेंची भाजप मंत्र्यांना दमबाजी, जुतों से मारूंगा!

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांना विमान कंपन्यांनी प्रवासाची बंदी घातल्याने लोकसभेत जोरदार हंगामा झाला. शिवसेनेचे गटनेते अनंत  गिते हे विमान बंदी प्रश्नावर अधिक आक्रमक झालेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांच्यावर शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते चक्क धावून गेल्याने लोकसभेत एकच गोंधळ झाला. शिवसेनेसे पंगा मत लेना असे म्हणत मंत्री अनंत गिंते यांनी भाजप मंत्र्यांना दमबाजी भरली, जुतों से मारूंगा!

Apr 6, 2017, 04:01 PM IST