raviwar ke totke

Sunday Upay : आर्थिक विवंचनेमुळे जीवनात निराशा येऊ लागली? आजच करा 'हे' 3 चमत्कारी उपाय

Sunday Upay : कायम पैशांची चणचण जाणवते. आर्थिक संकटाशी तुम्हाला सामना करावा लागत आहे. मग आजचा दिवस आहे खास...कारण शास्त्रात रविवारच्या दिवशी आर्थिक संकटावर मात करण्यासाठी उपाय सांगण्यात आले आहे. 

 

Feb 19, 2023, 06:42 AM IST

Sunday Upay : प्रसिद्धी आणि पैसा मिळवायचा असेल तर रविवारी 'हे' उपाय नक्की करा

Ravivar Ke Upay :  रविवार हा सूर्याला समर्पित केला जातो. कुंडलीत सूर्य बलवान असेल तर जीवनात सुख संपत्तीचं नांदते. पण जर सूर्य कमजोर असेल तर होणारे कामं बिघडतात. 

 

Jan 15, 2023, 05:34 AM IST