rawalpindi amritsar

Indian Railway चं जुने तिकिट व्हायरल, प्रवास खर्च पाहून आताच बॅग भराल

Indian Railway Old Ticket : भारत स्वतंत्र झाला तेव्हा तिकिटाचे दर किती होते? असा प्रश्न जर विचारला तर निश्चित त्याचे उत्तर तुम्हाला देता येणार नाही. याला काही जण नक्कीच अपवाद असतील. आता याच प्रश्नाचे उत्तर देणारे एक जुना तिकिटाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 23, 2023, 02:17 PM IST