RBI Decesion: 5 रुपयांच्या नाण्यासंदर्भात मोठा निर्णय, ब्लॅक मार्केटमध्ये गैरवापर 'असा' की ऐकून डोकं चक्रावेल!
RBI Decesion on 5 rupees Coin : जेव्हा कधी एखाद नाणं किंवा नोट बंद करायची असेल तेव्हा आरबीआयने केंद्र सरकारसमोर नोटा आणि नाण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवते.
Dec 16, 2024, 05:15 PM IST