नोटबंदी होऊन 6 वर्ष झालं तरी नोटा बदलल्याच नाहीत; 112 कोटींच्या नोटा सांभाळताना बँकवाले परेशान
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेप्रमाणेच राज्यातल्या आठ जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जुना नोटा अद्याप पडून आहेत. ज्याची एकूण रक्कम सुमारे 112 कोटी रुपये इतकी आहे.
Nov 16, 2022, 09:56 PM ISTनोटाबंदीमधील सर्व CCTV फुटेज ठेवा! सर्व बँकांना RBIचा आदेश, का ते माहित आहे का?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 8 नोव्हेंबर 2016 ते 30 डिसेंबर 2016 या कालावधीतील सीसीटीव्ही (CCTV) रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवण्यास सांगितले आहे..
Jun 9, 2021, 08:17 AM IST