RBIनं रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्यानं केली कपात, गृहकर्ज स्वस्त होणार
गृहकर्ज असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावेळी आरबीआयनं आपल्या क्रेडिट पॉलिसीमध्ये रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्यानं कपात केलीय. त्यामुळं आता रेपो रेट 6.75 टक्के झालाय.
Sep 29, 2015, 11:47 AM ISTगृहकर्जदारांना दिलासा, रेपो दरात कपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2015, 10:37 AM ISTऐन सणासुदीत महागाईचे चटके, भाज्या कडाडल्या
डॉलरच्या तुलनेत रुपयाने तळ गाठल्याने ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांना महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत. वाढत्या महागाईमुळे घाऊक तसेच किरकोळ बाजारालही महागाईने उच्चांक गाठला आहे.
Oct 15, 2013, 12:47 PM ISTआरबीआयकडून व्याजदरात होणार कपात
रिझर्व्ह बॅंकेचं तिमाही पतधोरण जाहीर करण्यात आलं आहे. रेपो रेट आणि सीआरआरमध्ये ०.२५ एवढी कपात करण्यात आली आहे.
Jan 29, 2013, 02:14 PM ISTRBIचे पतधोरण जाहीर, व्याजदरात कपात नाही
रिझर्व बँकेनं तिमाही पतधोरण जाहीर केलं असून रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणतीही कपात सुचवलेली नाही. त्यामुळं सर्वसामान्यांच्या कर्जाच्या व्याजदरात कोणताही कपात होणार नाही हे स्पष्ट झाल आहे.
Jun 18, 2012, 12:06 PM IST