RBIची महाराष्ट्रातील 'या' बँकेवर कारवाई; ग्राहकांना पैसेही काढता येणार नाही
Reserve Bank Of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील एका बँकेवर निर्बंध लादले आहेत.
Apr 24, 2024, 03:41 PM ISTRBI Restrictions । महाराष्ट्रातील 'या' दोन बँकांवर आरबीआयचे आर्थिक निर्बंध
RBI Restrictions : आता सर्वसामान्यांबाबत एक मोठी बातमी. भारतीय रिझर्व्ह बँकने पुण्यातल्या दोन बँकांवर आर्थिक निर्बंध लादले आहे. त्यामुळे 6 महिन्यांपर्यंत व्यवहार करता येणार नाही. पुणे सहकारी बँक आणि डिफेन्स अकाऊंट्स सहकारी बँकेवरही ही कारवाई करण्यात आली आहे.
Mar 14, 2023, 12:32 PM ISTआरबीआयच्या निर्बंधाविरोधात पतसंस्थांचा भव्य मोर्चा
आरबीआयच्या निर्बंधाविरोधात राज्यातील पतसंस्थांनी मुंबईत भव्य मोर्चा काढला. या मोर्चात राज्यभरातील पतसंस्थांचे पदाधिकारी, सभासद आणि कर्मचारी सहभागी झाले. या मोर्चाला शिवसेनेनंही आपला पाठिंबा दर्शवत सरकारवर टीका केली.
Dec 1, 2016, 04:09 PM ISTRBI निर्बंधाविरोधात राज्यातील पतसंस्था आक्रमक, मुंबईत काढणार मोर्चा
आरबीआयने घातलेल्या निर्बंधाविरोधात आता राज्यातील पतसंस्थांनीही आंदोलनाचं हत्यार उपसलेय.
Nov 19, 2016, 05:07 PM IST