ready reckner rate

राज्यात रेडिरेकनरचे भाव कमी करणार - चंद्रकांत पाटील

आगामी वर्षात राज्यातले रेडिरेकनरचे भाव कमी करण्याचा किंवा स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करू असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितलं. 

Dec 21, 2017, 04:12 PM IST