real meaning of dunki

शाहरुख खानने पहिल्यांदाच सांगितला 'डंकी'चा खरा अर्थ, तुम्हाला माहिती होता का?

अभिनेता शाहरुख खानचा आगामी सिनेमा 'डंकी' या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी अभिनेत्याने ११ डिसेंबरला या सिनेमातील  'ओ माही'  या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. एका प्रमोशनल व्हिडीओसोबत शाहरुखने या सिनेमाचा अर्थही सांगितला आहे. 

Dec 12, 2023, 11:32 AM IST