...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! 12 दिवसांपूर्वी स्वर्गासारखं दिसायचं इरशालवाडी; पाहा Photos
Irshawadi Landslide Before And After Photos: रागयगडमधील इरसालगडाच्या पायथ्याशी असलेलं इरसालवाडी गावावर दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने संपूर्ण गावच मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलं आहे. या दुर्देवी घटनेनंतर इरसालवाडीचा काही दिवसांपूर्वीचा व्हिडीओ समोर आला असून हे फोटो पाहून सोन्यासारख्या या गावाला कोणाची नजर लागली असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. पाहूयात या गावाचे काही दिवसांपूर्वीचे फोटो...
Jul 20, 2023, 01:05 PM ISTIrsalwadi History: इरसालवाडी हे नाव कसे पडले? एका दुर्देवी गावाच्या नावाची कहाणी..
रायगड जिल्ह्यातील इरसालवाडी येथे दरड कोसळून आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही घटना समोर आल्यापासून राज्यभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान इरसालवाडी या गावाला हे नाव कसे पडले? याचा इतिहास काय आहे? याबद्दल जाणून घेऊया. रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडावर ट्रेकींगसाठी अनेकजण जात असतात. या गडाच्या पायथ्याशीच हे गाव आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर उभारण्यात आला तो डोंगर विशाल किंवा इर्शाळ नावाने प्रसिद्ध आहे. स्थानिक नागरिक याला जिनखोड नावाने ओळखतात.
Jul 20, 2023, 12:05 PM ISTदरड कोसळण्यापूर्वी इतकं सुंदर दिसायचं इरसालवाडी गाव; 12 दिवसांपूर्वीचा Drone Video पाहाच
Irshawadi Landslide Beautiful Drone Video: ज्या इरसालवाडीवर दरड कोसळली त्या इरसालवाडीचा 12 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून हे गाव किती सुंदर होतं याचा अंदाज लगेच बांधता येईल.
Jul 20, 2023, 12:05 PM IST