साबणाचा रंग वेगवेगळा असला, तरी त्यापासून निघणाऱ्या फेसाचा रंग पांढरा का असतो? तुम्हाला माहितीय
आपण अंघोळ, कपडे, भांडी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा साबण वापरतो. या सगळ्या साबणाचा रंग वेगळा असतो.
Apr 14, 2022, 05:04 PM ISTव्हायग्रा घेणाऱ्या पुरुषांनी सावधान! याचा तुमच्या आरोग्यावर असाही परिणाम होऊ शकतो
कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात हा दावा केला आहे.
Apr 12, 2022, 02:48 PM ISTदररोज बायकोला थकलेलं पाहून नवऱ्याचा संशय वाढला, अखेर CCTV मुळे सत्य समोर
नवऱ्याला खूप पूर्वीपासून तिच्यावर संशय होता. त्याच्या मनात होतं की, मी तर घरी नसतो आणि मग तरी देखील ती इतकी थकलेली का असते?
Apr 10, 2022, 04:46 PM ISTVideo | 1 कोटीच्या बैलाचीच सर्वत्र चर्चा, नक्की काय आहे या मागील कारण जाणून घ्या
One Crore Rupees Bullock cart know the reason behind it
Mar 20, 2022, 08:00 PM ISTआधी दोन इंजेक्शन नंतर रुग्णाला मारहाण, रुणालयातील विचित्र घटनेचा व्हिडीओ व्हायरल
येथे एक डॉक्टर आणि रुग्णामध्ये विचित्र घटना घडली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Mar 16, 2022, 08:42 PM ISTबसल्या-बसल्या तुमचे हात पाय सुन्न होतात? मग हे गंभीर आजाराचे संकेत आहे
हे का होतं? यामागची कारणं काय? तसेच हे कसं टाळलं जाऊ शकतं? याबद्दल जाणून घ्या.
Mar 11, 2022, 06:48 PM ISTविराटच्या आयुष्यातील कटू सत्य, 'या' परिस्थितीला हैराण होऊन अचानक सोडलं कर्णधारपद
विराट कोहलीने पहिल्यांदाच हे कारण सांगितलं. एकाचवेळी सगळ्या कर्णधारपदावरून निवृत्त होताना विराटने नेमका कोणता विचार घेतला.
Feb 25, 2022, 06:54 AM ISTहाताच्या कोपराला लागल्यावर का बसतो करंट? जाणून घ्या या मागील सायन्स
आपल्या शरीराला कुठेही लगल्यामुळे त्या भागात आपल्याला दुखायला लागतं. मग हाताच्या कोपराला लागल्यावर आपल्याला शॉक का लागतो?
Feb 23, 2022, 04:22 PM IST'नवाब मलिकांचा अनिल देशमुख होऊ देऊ नका', चंद्रकांत पाटील यांचा टोला
'मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस असं म्हटलं जातं' शरद पवारांच्या वक्तव्यावर भाजपाचा निशाणा
Feb 23, 2022, 01:04 PM IST
Nawab Malik ED : राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, ईडी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नवाब मलिक यांच्या मुलीला फोन, राज्यात घडामोडींना वेग
Feb 23, 2022, 11:43 AM ISTNawab Malik | 'या' कारणामुळे नवाब मलिक EDच्या रडारवर; हवाला ते अंडरवर्ल्ड कनेक्शनची चौकशी?
Nawab Malik arrives at ED Office : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांविरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री नवाब मलिक यांची चौकशी करत आहे. आज सकाळी 7 वाजता मलिक यांना त्यांच्या घरातून ईडी अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात घेऊन नेले.
Feb 23, 2022, 10:56 AM ISTतुम्ही देखील ब्राऊजरवर सेव्ह करता Password? लगेचच करा हे काम, नाहीतर....
तुम्हालाही पासवर्ड सेव्ह करण्याची सवय आहे. तर ही सवय ठरेल घातक
Feb 21, 2022, 03:04 PM ISTदेवाने तिला आई बनवलं, पण १३ वर्षाच्या मुलाला काय माहित, जन्मदातीच जीव घेईल
देवाने तिला आई बनवलं, पण तिला आईपण जपता आलं नाही, आपल्या १३ वर्षाच्या मुलाला तिने अशा कारणावरुन संपवलं की तुम्ही त्याचा विचार देखील करु शकत नाही.
Feb 20, 2022, 06:41 PM ISTट्रॅक्टरच्या पुढची चाके लहान आणि मागची मोठी, असं का?
ट्रॅक्टरच्या दोन्ही चाकांची उद्दिष्टे वेगळी, कारण खूपच महत्वाच
Feb 19, 2022, 09:46 AM ISTबुरखा घालून महिला महाकाल मंदिरात; म्हणाली, 'मी दर्शनासाठी...'
मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील महाकाल मंदिरात गुरुवारी एक धक्कादायक प्रकार घडला.
Feb 18, 2022, 08:23 PM IST