record president congress

रेकॉर्ड... काँग्रेसवर १५ वर्षं ‘सोनियाराज’!

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नावे एका नव्या विक्रमाची नोंद झालीय. १२७ वर्षांचा इतिहास असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी सलग १५ वर्ष राहण्याचा विक्रम सोनियांच्या नावावर जमा झालाय.

Mar 14, 2013, 12:38 PM IST