रोज प्या एक ग्लास 'हा' ज्यूस.. आणि कॅन्सरचा धोका होईल कमी
तुम्हाला सुंदर स्किन (flawless skin) मिळण्यासाठी कुठल्याही महागड्या ट्रीटमेंट्स (beauty treatment) घायची गरज नाहीये. अगदी घरबसल्या तुमच्या किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या भाज्यांपासून तुम्ही सौंदर्य मिळवू शकता.
Oct 28, 2022, 08:21 PM ISTCorona : डबल मास्कमुळे कोरोना होण्याचा धोका 85 ते 88 टक्क्यांपर्यंत कमी
सरकारकडून खबरदारी घेण्यासही जनतेला सांगितले जात आहे. लोकांना सतत मास्क घालण्याची आणि सोशल डिस्टन्स ठेवण्याचा आग्रह धरला जात आहे. कारण या दोन्ही पद्धती लोकांना सुरक्षित ठेवू शकतात.
Apr 27, 2021, 09:57 PM IST