reduce the interest charge

म्हाडाचा विकासकांना मोठा दिला; विलंब झाला तरी 12 टक्केच व्याज भरावे लागणार

विकासकांना विविध शुल्क भरण्यासाठी हफ्ते भरण्यास विलंब झाल्यास आकारण्यात येणारे व्याज 18 वरून 12 टक्क्यांवर करण्यात येणार आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनेनुसार व्याजदर कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेय.   

Dec 4, 2023, 11:22 PM IST