reena aggrawal fitness funda

रीना अग्रवालने शेअर केले चाहत्यांंसोबत फीटनेस फंडे

सध्या सर्वांनाच फिट राहायला आवडतंं. फिल्म इंडस्ट्रीमध्ये वावरणारे तारे तारकांचा आदर्श घेत कित्येक तरुण तरुणी आपला "डे प्लॅन" बनवतात . मराठी सिनेसृष्टीदेखील यात पुढे जाताना दिसत आहे . अनेकजण सेलिब्रिटींकडे डाएट आणि वर्कआऊटकडे पाहतात. 

Mar 28, 2018, 06:59 PM IST