refrigerator tips

हिवाळ्यात वीज बिल निम्म यावं असं वाटत असेल तर असा करा फ्रिजचा वापर?

How to Save Electricity Bill : वीज बिल जास्त आल्यामुळे अनेकदा कुटुंबाच बजेट कोलडमत. अशावेळी हिवाळ्यात वीज बिल कमी येण्यासाठी फ्रिजचा वापर विशिष्ट पद्धतीने वापरल्यास नक्कीच फरक पडेल. 

Nov 11, 2024, 04:38 PM IST

उन्हाळ्यात तुमचाही फ्रिज खराब होतो? वापरा ह्या 7 सोप्या टिप्स..

उन्हाळ्यात घरामध्ये रेफ्रिजरेटर चा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो पण अनेकदा चुकीच्या सवयीमुळे किंवा योग्य काळजी ना घेतल्यामुळे रेफ्रिजरेटर खराब होण्याच्या समस्येला सामोरे जावे जाते. त्यामुळे अनेकांना वाटते कि आपण चुकीच्या फ्रीझ ची निवड केली आहे. पण तसे नसून फ्रीझची योग्यरित्या काळजी ना घेतल्याने तो खराब होतो. चला जाणून घेऊया अशा काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यांची आपण फ्रीज वापरताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

Apr 25, 2023, 01:51 PM IST

Kitchen Hacks: फ्रीजमध्ये सारखा बर्फ साठतोय, 'हे' घरगुती उपाय करा फॉलो!

Kitchen Hacks: आपल्या फ्रिजरमध्ये अनेकदा बर्फ साठलेला असतो. तो जास्त साठला की आपल्याला तो काढताना (Kitchen Hacks for Fridge) अक्षरक्ष: नाकीनऊ येतात. तेव्हा या सोप्प्या टीप्स वापरून साठलेला बर्फ सहज (ice Problem) काढू शकता. 

Apr 23, 2023, 07:11 PM IST

भिंतीपासून किती दूर असावा फ्रिज? या Fridge Safety बद्दल 99% लोकांना कल्पनाच नाही

How Much Space Between Fridge And Wall Needed : मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये फ्रिज नसलेली घरं सापडणं आजच्या जमान्यामध्ये तसं फार कठीण. अनेक घरांमध्ये फ्रिज किचनमध्येच ठेवला जातो मात्र काही घरांमध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार एखाद्या रुममध्ये अथवा हॉल आणि किचनच्या दाराजवळ फ्रिज ठेवला जातो. पण फ्रिज भिंतीपासून सुरक्षित अंतरावर ठेवणं फार महत्त्वाचं असतं हे तुम्हाला ठाऊक आहे का? याचबद्दल आपण जाणून घेऊयात...

Mar 21, 2023, 09:09 PM IST

फ्रिजमध्ये ठेवलेल्या 'या' वस्तू चुकूनही खाऊ नका, नाहीतर...

Foods Don’t Store In Refrigerator :  अन्न खराब होऊ नये म्हणून अनेकजण रेफ्रिजरेटर किंवा फ्रिजचा वापर करतात. पण काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्याने खराब होतात.

Mar 13, 2023, 05:07 PM IST