refund

India Post Saving Scheme : या योजनांमध्ये मिळतोय अधिक व्याजदर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

इंडिया पोस्ट सेव्हिंग स्कीम ही सर्वोत्कृष्ट बचत योजना आहे जी जगभरात उपलब्ध आहे.

Nov 25, 2021, 12:26 PM IST

Indian Railway | ट्रेन लेट झाल्यास टिकिटचे पूर्ण पैसे परत; या विशेष अधिकाराबाबत जाणून घ्या

जर ट्रेन लेट झाली तर तुम्हाला टिकिटाचे पूर्ण पैसे परत मिळतात. हा नवीन आदेश नाही परंतु अनेक वर्षापासून प्रवाशांचा अधिकार आहे

Aug 28, 2021, 06:24 AM IST

ओटीपी न देता अशा पद्धतीने तुमचं खातं होऊ शकतं रिकामं, नेमका हा घोटाळा आहे तरी काय?

आपण कोणालाही ओटीपी दिला नसल्यानं आपणही निर्धास्त असतो आणि बाकीची सगळी माहिती आपण त्यांना देतो परंतु...

Jul 30, 2021, 07:46 PM IST

IRCTC: ऑनलाईन तिकिट बुक झाले नसताना खात्यातून पैसे कट झाले ! जाणून घ्या कसा रिफंड मिळेल

आयआरसीटीसी (IRCTC) वेबसाईटवरुन तिकिट बुक करतांना कधीकधी असे होते की, बँक खात्यातून पैसे वजा होतात. मात्र, रेल्वे तिकिटाचे आरक्षण होत नाही.  

Jul 21, 2021, 10:00 AM IST

UPI पेमेंट फेल गेले तर भरपाई म्हणून बँक रोज देणार 100 रुपये, येथे करा तक्रार

 UPI Payment Failed : यूपीआय पेमेंट अयशस्वी झाले तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे.  

Apr 6, 2021, 03:25 PM IST

परतावा मिळत नसल्याने डोंबिवलीत VGN ज्वेलर्सला गुंतवणूकदारासह मनसेचा घेराव

गुडविन ज्वेलर्स आणि प्रथमेश ज्वेलर्सने गुंतवणूकदारांना लाखोंचा गंडा घातला होता .

Feb 11, 2021, 02:12 PM IST

चुकूनही स्वत:हून रद्द करु नका तुमचं रेल्वे बुकिंगचं तिकिट

IRCTC ने प्रवाशांसाठी महत्वाची सुचना जारी केली 

Mar 25, 2020, 08:26 AM IST

एटीएम ट्रान्झक्शन फेल आणि तरीही पैसे कापले गेले... बँक देणार भरपाई

ग्राहकांनो तुम्हाला हे माहीत आहे का की जर बँकेनं रिफंड करण्यात उशीर केला तर तुम्हाला बँकेकडूनही दंड वसूल करण्याचा हक्क आहे

Jun 29, 2019, 08:44 AM IST

मोबाईल बोगस निघाल्याने मागितला रिफंड, तर गुगलने पाठवले १० फोन

कंपनीने ग्राहकाला एक दोन नव्हे तर चक्क १० फोन दिले. पण ग्राहकाने ते घेतले नाही. ग्राहक पूर्ण पैसे परत करण्याची मागणी करत आहे.

Apr 20, 2019, 04:06 PM IST

... यापुढे चुकीच्या पद्धतीने इन्कम टॅक्स रिफंडची मागणी करणे पडणार महागात

गेल्या काही वर्षांपासून प्राप्तिकर परतावा ( इन्कम टॅक्स रिफंड) मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

Feb 13, 2019, 09:29 AM IST

रेल्वे प्रवासात एसी बंद असल्यास तिकीटाचे पैसे परत मिळणार

रेल्वे प्रवासात एसी बंद असल्यास किंवा काही कारणास्तव एसीची सुविधा उपलब्ध न झाल्यास प्रवाशांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत.

Jan 22, 2019, 05:40 PM IST

इन्कम टॅक्स रिटर्न संदर्भात केंद्राचा मोठा निर्णय

परतावा ३० दिवसांच्या आत दिला गेला नाही, तर संबंधिताकडून दंडही आकारण्यात येईल.

Jan 17, 2019, 12:04 PM IST

पहिल्या वर्षी जिओ फोन रिफंड केल्यासही मिळेल रिफंड

रिलायन्सचा नवा ४जी 'जिओ'फोन विकत घेण्यासाठी ग्राहकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

Sep 29, 2017, 12:57 PM IST

इन्कम टॅक्स जास्त कापला गेला असेल, तर असा मिळवा परत...

तुम्ही जेवढा आयकर भरणं गरजेचं आहे त्यापेक्षा जास्त आयकर भरला असेल तर तुम्ही रिफंड मिळवण्यासाठी पात्र आहात.

Jul 27, 2017, 04:23 PM IST

रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यासाठी नवे नियम

एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वे प्रशासनाने काही नियंमामध्ये बदल केले आहेत. आता सामान्य बोगीतून म्हणजेच जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यां प्रवाशांनी जनरल डब्याचं तिकीट खरेदी केलं असेल तर त्या तिकीटावर तुम्ही फक्त २०० किलोमीटर पर्यंतच प्रवास करू शकता.

Mar 1, 2016, 04:29 PM IST