relationship advice

आवडत्या महिलेसोबत लग्न करुनही पुरुष का करतात Extra Marital Affair? सायकोलॉजिस्टने सांगितलं यामागचं खरं कारण?

Relationship Tips : आजकाल विवाहित नात्यांमध्ये विवाहबाह्य संबंध ही एक मोठी समस्या बनली आहे. सोशल मीडिया आणि चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या विवाहबाह्य संबंधांमुळे नकारात्मक परिणाम होतो. 

Jun 19, 2025, 06:53 PM IST

'4' संकेतांवरुन ओळखा चुकीचा जोडीदार निवडलाय; आधीच व्हा सावध, नाहीतर...

जोडीदारासोबतचं नातं कसं आहे? यावर अवलंबून आहे तुम्ही निवडलेला माणूस कसा आहे.

Apr 25, 2025, 07:22 PM IST

नवरा कामावरुन घरी येताच तुम्ही करता 'या' 5 चुका; आताच थांबा! नाहीतर क्लेश झालाच म्हणून समजा

Relationship Tips : नवरा घरी येताच, प्रत्येक पत्नीला घरातील वातावरण आल्हाददायक राहावे असे वाटते पण कधीकधी नकळत आपण अशा सवयी अंगीकारतो ज्यामुळे नात्यात तणाव वाढू शकतो. जर तुम्हीही तुमचा नवरा घरी परतताच या 5 चुका (Common Mistakes in Marriage) करत असाल तर आतापासूनच सावध राहा, अन्यथा दररोज भांडणे होऊ लागतील.

Mar 19, 2025, 07:51 PM IST

Relationship Tips : मुलं की मुली, प्रेमात कोण जास्त धूर्त ? रिलेशनशिपच्या नावाखाली कोण खेळतं Mind Game

Relationship Advice: मुलगा आणि मुलगी यांच्यातील प्रेमसंबंध दोघांच्याही वागण्यावरून तयार होतात. जोडीदाराच्या निष्काळजीपणामुळे नाते बिघडते.

Mar 15, 2025, 08:10 PM IST

Solo Polyamory : लग्न न करता एकापेक्षा अधिक पार्टनर्ससोबत रोमान्स करण्याचा काय आहे हा Gen Z ट्रेंड

जोडीदार शोधण्यासाठी अनेक डेटिंग ऍप्स उपलब्ध आहेत. इथपर्यंत ठिक आहे पण हल्ली एकाचवेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींशी प्रेमसंबंध ठेवल्याच कानावर पडतं. गेल्या काही दिवसांपासून Solo Polyamory हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Feb 17, 2025, 05:39 PM IST

तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय? 'या' 4 पद्धतींचा वापर करताच सत्य समोर येईल

तुमचा जोडीदार तुम्हाला धोका देत असेल तर या 4 पद्धतीने तुम्ही त्याच्याकडून सत्य जाणून घेऊ शकता. जाणून घ्या सविस्तर 

Dec 25, 2024, 05:10 PM IST

पार्टनर चिडखोर आहे! 'या' 5 टिप्सने राग करा शांत; नातं आणखी घट्ट व्हायला होईल मदत

नात्यामध्ये अनेकदा नोक-झोक होत असते पण जर तुमचा जोडीदार रागिष्ट असेल तर मात्र थोडं कठीण होतं. अशावेळी 5 गोष्टींच्या मदतीने तुम्ही जोडीदाराचा राग कमी करु शकता. 

Dec 23, 2024, 06:09 PM IST

रिलेशनशिपमध्ये रेड अलर्टचा इशारा करतात पार्टनरमधील 'या' सवयी

प्रत्येक नात्यात भांडणं होतात. तुम्ही ऐकलं असेल की जिथे प्रेम आहे तिथे भांडण होतातच. पण तुमच्या नात्यात प्रेम कमी आणि भांडण जास्त होत असतील तर तुमचं नातं धोक्यात आहे. 

Dec 8, 2024, 03:33 PM IST

तुमचा पार्टनर गरजेपेक्षा जास्त पझेसिव आहे? 4 पद्धतीने करा डील

Tips To Deal With Over Possessive Partner: जोडीदारासोबत गरजेपेक्षा जास्त पझेसिव असणे नात्यासाठी चांगले नसते. अशावेळी जोडीदाराला कसं सांभाळाल? 

Nov 17, 2024, 02:23 PM IST

'माझी पत्नी माझ्यापासून काहीच लपवत नाही..'; असा विचार तुम्हीपण करत असाल तर चुकीचे आहात! महिला पतीपासून लपवतात 5 गोष्टी

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण लग्नानंतर महिला पतीपासून काही गोष्टी लपवतात. यामागचा महिलांचा हेतू काय असतो हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 

Nov 11, 2024, 05:55 PM IST

चांगल सुरु असलेल्या रिलेशनशिपमध्ये विष कालवण्याचं काम करतात 5 गोष्टी; नात्यात समाधान कधीच राहत नाही

कोणत्याही नात्याची सुरुवात ही रोमँटिक आणि अतिशय सुंदर असते. पण कालांतराने नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. याला कारण आहे नात्यामध्ये होणाऱ्या चुका. या चुका कोणत्या ते समजून घ्या. 

Nov 8, 2024, 04:05 PM IST

'या' 5 चुका आनंदी नातेसंबंध करतात नष्ट, वेळीच व्हा सावध

'या' 5 चुका आनंदी नातेसंबंध करतात नष्ट, वेळीच व्हा सावध 

Oct 20, 2024, 01:52 PM IST

'हे' 5 संकेत सांगतात तुम्ही चुकीचा जोडीदार निवडलाय; कितीही प्रयत्न केला तरी नातं तुटणारच...

'हे' 5 संकेत सांगतात तुम्ही चुकीचा जोडीदार निवडलाय; कितीही प्रयत्न केला तरी नातं तुटणारच...

Oct 11, 2024, 02:47 PM IST

प्रेम खरंच आंधळं असतं! जाणून घ्या प्रेमाविषयी विज्ञानचं काय आहे मत?

प्रेम आंधळ असतं असं बोलताना आपण अनेकांना ऐकतो. पण खरंच प्रेम आंधळ असतं का विज्ञान काय म्हणतंय जाणून घेऊया... 

Sep 27, 2024, 05:50 PM IST

तुम्ही तुमच्या मित्राच्या पत्नीकडे आकर्षित होता? रिलेशनशिप तज्ज्ञांनी सांगितली कारणे

एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होणे ही सामान्य बाब आहे. या भावना सामान्य असल्या तरीही याबाबत विचार करणे महत्त्वाचं आहे. आपल्या नात्याला प्राधान्य देऊन इतर कारणे शोधू नये, याबाबत तज्ज्ञांनी सांगितले स्पष्ट कारण. 

Jul 27, 2024, 06:15 PM IST