Relationship Tips: नात्यातील दुराव्याची कारणं कोणती? नातं टिकवण्यासाठी काय करणं गरजेचे आहे, जाणून घ्या
Relationship Tips: नात्यात कुठल्याही कारणांनी दुरावा येऊ शकतो. तेव्हा तुम्हाला याबद्दल जाणून घेणे म्हत्त्वाचे आहे. तुमच्या नात्यात जर का दुरावा येत असेल तर तुम्हाला त्यासाठी योग्य ते प्रयत्न करावे लागतात. तेव्हा जाणून घेऊया या टीप्सबद्दल!
May 26, 2023, 08:33 PM ISTRelationship Tips : रिलेशनशिपमध्ये 'या' गोष्टी चुकूनही बोलू नका, नाहीतर होईल Breakup
Relationship Tips : प्रेमाच्या नात्यात छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे असते.तुमच्या पार्टनरला खोटे बोलण्याची सवय असल्यास, ही सवय वाढतच जाते आणि तुमच्या ब्रेक-अपचे कारण बनू शकते.
Mar 14, 2023, 04:32 PM ISTRelationship: जोडीदाराला खूश करण्यासाठी फोलो 'या' महत्त्वाच्या Tips... नात्यात कधीही दूरावा येणार नाही!
Relationship Tips: रिलेशनशिपमध्ये जोडीदाराच्या अनेक गोष्टी आपल्याला समजून घेताना त्रास होतो त्यामुळे रिलेशनशिपमध्ये (Relationship News) त्या समजून घेतल्या नाहीत तर त्याचा परिणाम नात्यात येयला लागतो. कधी छोटे छोटे रूसवे फुगवेही मोठ्या भांडणांनाही कारणीभूत ठरू शकतात.
Jan 26, 2023, 03:10 PM ISTRelationship Tips : तुमच्या जोडीदारावर राग आला तर भांडणाऐवजी या टिप्स वापरा, प्रेम पूर्वीपेक्षाही वाढेल
Relationship Tips : कोणाला राग येत नाही? अगदी जोडीदारावर (Partner), पती (Husband)किंवा पत्नीवर (Wife) राग येण्याचे अनेक प्रसंग घडत असतात. या रागाचे रूपांतर वादात होते आणि मग वादाचे रुपांतर भांडणात होते आणि मग नात्यात तणाव (Stress in relationship) निर्माण होतो. अशा परिस्थितीत तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे कारण काहीवेळा राग नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण करतो. जर तुमच्या जोडीदारावर राग आला तर भांडणाऐवजी या टिप्स वापरा तुमचं प्रेम पूर्वीपेक्षाही वाढेल..
Jan 25, 2023, 04:51 PM ISTब्रेकअपनंतर कधीही करू या नका चुका, नाहीतर विसरून जा पॅचअप!
ब्रेकअप झाल्यावर या चुक केल्या तर होणार पुन्हा पॅचअप
Oct 8, 2022, 12:31 AM ISTतुमचा Possessive स्वभाव ठरतोय ब्रेकअपचे कारण, अशा चुका कधीही करू नका
Relationship Tips : प्रेमाचे नाते हे समजूतदारपणा आणि प्रामाणिकपणावर टिकून असते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही नातेसंबंधात असता तेव्हा तुमच्या जोडीदारासोबत जास्त पझेसिव्ह राहणे धोकादायक ठरू शकते. त्यासाठी काय करावे लागेल ते जाणून घ्या...
Oct 3, 2022, 04:45 PM IST