अनिल अंबानींना धक्का! आणखी एक कंपनी बुडाली, NCLT कडून संपत्ती विकण्यासाठी मंजुरी
मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांच्या आणखी एका कंपनीचं ट्रेडिंग बंद झालं आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (NCLT) काही संपत्तीची विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे.
Dec 14, 2023, 05:34 PM IST
Reliance वर मोठं संकट, अंबानी कुटुंबाला बसणार सर्वात मोठा फटका
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नियुक्त केलेल्या प्रशासकाने रिलायन्स कॅपिटलच्या विक्रीसाठी स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) आमंत्रित केले आहे.
Feb 20, 2022, 04:01 PM ISTरिलायन्स कॅपिटल कर्मचाऱ्यांना देणार ३०० कोटी रूपयांचे शेअर
आर्थिक सेवा देणारी कंपनी रिलायन्स कॅपिटलने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. रिलायन्सकडून विविध विभागातील निवडक कर्मचाऱ्यांना ३०० कोटी रूपयांचे शेअर्स दिले जणार आहेत.
Aug 23, 2017, 08:54 PM IST