reliance jio

रिलायन्स जिओ करणार उद्या मोठा धमाका

टेलीकॉम क्षेत्रातील एकानंतर एक धमाके करणारी कंपनी रिलायंस जिओ आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत आहे. २१ जुलैला जिओ सर्वात मोठा धमाका करु शकते. रिलायंस जिओची उद्या वार्षिक बैठक होणार आहे. या बैठकीत मुकेश अंबानी स्वत: उपस्थित राहणार आहे. या बैठकीत मुकेश अंबानी मोठी घोषणा करु शकतात. ज्यानंतर पुन्हा एकदा टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये भूकंप होऊ शकतो. या बैठकीत जिओकडून सर्वात स्वस्त ४ जी स्मार्टफोन देखील लॉन्च करण्याची घोषणा होऊ शकते.

Jul 20, 2017, 01:45 PM IST

...असा असेल रिलायन्स जिओचा ५०० रुपयांचा स्मार्टफोन!

सध्या टेलिकॉम क्षेत्रातला सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरतोय तो रिलायन्स जिओचा अवघ्या ५०० रुपयांचा स्मार्टफोन... फोर जी VoLTE तंत्रज्ञान असणारा आणि इतक्या किंमतीत उपलब्ध होणारा हा पहिलाच स्मार्टफोन असेल. 

Jul 11, 2017, 04:15 PM IST

जिओची जबरदस्त ऑफर ; ८४ जीबी डेटा

 रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी गुडन्यूज आहे. जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवी योजना सादर केली आहे.  

Jul 11, 2017, 02:14 PM IST

या मोबाईलवर जिओ देणार 100GB जास्त डेटा

Asusच्या मोबाईलवर रिलायन्स जिओ वापरणाऱ्या ग्राहकांना आता 100GB जास्त इंटरनेट डेटा मिळणार आहे.

Jul 10, 2017, 05:58 PM IST

रिलायन्स जिओची खुशखबर, JioFi ४जी हॉटस्पॉट राऊटर घरी पोहचणार ९० मिनिटात!

 टेलिकॉम सेवा देणाऱ्या जिओने आता आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली आहे.  कंपनीचे दोन प्लान जिओ सिम आणि जिओफाय राउटरला ग्राहकांची पसंती मिळत आहे. 

Jun 25, 2017, 02:32 PM IST

व्होडाफोन देतोय फ्री ४जी डेटा, तसेच ३जीच्या बदल्यात ४ जी सिम...

 भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी व्होडाफोनने मेरू, ईझी आणि मेगा कॅब्ससोबत भागिदारी केली आहे. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपन्या अनेक संभाव्य करीत आहेत. 

Jun 22, 2017, 05:50 PM IST

Reliance Jio च्या ९० टक्के ग्राहकांनी घेतली प्राइम मेंबरशीप, रिपोर्टचा दावा

 रिलायन्स जिओच्या नावावर आणखी एक विक्रम जोडला गेला आहे. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने दिलेल्या रिपोटनुसार हा विक्रम जिओच्या नावावर जोडला गेला आहे. 

Jun 20, 2017, 03:42 PM IST

Airtelचा जिओवर आरोप, बाजार खराब केला...

 देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी भारती एअरटेलने बाजारात नव्याने आलेल्या जिओवर गंभीर आरोप केले आहे. जिओने आपल्या धोरणांमुळे बाजाार खराब केला आहे. आता इंटरकनेक्शन शुल्क वाढविला पाहिजे,  तसेच ग्राहकांना आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रोत्साहन योजनेची सूट दिली पाहिजे. 

Jun 18, 2017, 05:47 PM IST

खुशखबर : जिओ लॉन्च करणार सर्वात स्वस्त स्मार्टफोन

टेलिकॉम कंपन्यांना आणखी एक धक्का देत रिलायन्स जिओने सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च करत आहे. रिलायंस जिओच्या या मोबाईलमुळे आता मोबाईलच्या मार्केटमध्ये स्पर्धा वाढणार आहे. रिलायंस जिओ 4जी सपोर्ट करणारा फोन लॉन्च कर करत आहे.

Jun 14, 2017, 02:02 PM IST

जिओला टक्कर! ही कंपनी देणार १७ रुपयांमध्ये महिनाभर डेटा

मोबाईल इंटरनेट कंपन्यांमध्ये सुरू असलेलं प्राईज वॉर आणखीनच तीव्र होत चाललं आहे.

Jun 5, 2017, 09:10 PM IST

होम ब्रॉडबँड सर्व्हिसमध्ये जिओचा मोठा धमाका...

रिलायनस जिओने आपली होम ब्रॉडबँड सर्व्हिस लवकर सुरू करणार असून जिओ फायबरचे कमर्शियल लॉन्चिंग लवकर करणार आहे. या अंतर्गत ५०० रुपयात १०० जीबी डाटा देण्याची योजना आहे. 

May 30, 2017, 03:42 PM IST

आता जिओ लाँच करणार नवे प्लान!

रिलायन्स जिओ आपल्या स्वस्त ऑफरद्वारे ग्राहक कायम ठेवण्याची स्ट्रॅटेजी यापुढेही कायम ठेवणार आहे. पुढील १२ ते १८ महिन्यांसाठी जिओ मोठा डिस्काउंट देणाऱे प्लान्स कायम ठेवण्याच्या विचारात आहे तसेच अनेक नव्या प्लान्सचीही घोषणा करु शकते.

Apr 26, 2017, 04:05 PM IST

'जिओ'नं प्रीपेड, पोस्टपेड प्लान्स केले अपडेट

रिलायन्स जिओनं आपल्या 'धन धना धन' ऑफरनंतर आता प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्स अपडेट केलेत.

Apr 26, 2017, 08:40 AM IST

फुकट सेवा देणाऱ्या रिलायन्स जिओला २२.५ कोटींचं नुकसान

फुकटामध्ये सेवा देणाऱ्या मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओला मागच्या सहा महिन्यांमध्ये तब्बल २२.५ कोटींचं नुकसान झालं आहे. 

Apr 25, 2017, 07:23 PM IST

मे महिन्यात जिओ करणार मोठा धमाका

रिलायन्स जिओ पुन्हा एकदा मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. 

Apr 23, 2017, 05:52 PM IST