रिलायन्स जिओच्या त्या व्हायरल बिलामागचे सत्य
गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओचे बिल सोशल मीडियावर व्हायरल होतंय. यात बिलाची रक्कम तब्बल 27,718 इतकी देण्यात आलीये.
Nov 25, 2016, 01:30 PM ISTरिलायन्स जिओ 15 डिसेंबरला नवी सेवा देणार, पहिले 6 महिने सेवा मोफत
रिलायन्स जिओ आणखी एक ग्राहकांना सुखद धक्का देणार आहे. रिलायन्स आपली DTH सेवा सुरु करणार आहे. या सेवेसाठी खास वेलकम ऑफर ठेवणार आहे. त्यामुळे पहिले सहा महिने DTH सेवा घेणाऱ्यांना मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे, तशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली.
Nov 17, 2016, 08:30 PM ISTजिओचा बेसिक ४ जी फोन फक्त १ हजार रुपयात
जिओने आणखी इतर मोबाईल कंपन्यांना दणका देण्याचे ठरविले असून आता स्वस्तातील ४ जी फोन आणण्याची तयारी केलीआहे. या फोनची किंमत १ ते दीड हजार रुपयांच्या आसपास असणार आहे.
Nov 16, 2016, 09:57 PM ISTआता घरी बसून मिळवा रिलायन्स जिओ ४ जी सीम, कसे ते वाचा?
रिलायन्स जिओ सिमच्या वेलकम ऑफर घेण्यासाठी लोकांमध्ये खूप क्रेज होते. ऑफर लॉन्च झाल्यावर रिलायन्स डिजिटल स्टोर, रिलायन्स मनिट स्टोअर बाहेर लांबचा लांब रांगा लागल्या होत्या. खूप प्रयत्नानंतर रिलायन्स जिओचे सिम मिळत होते. आता बाजारात धक्के खाण्याची गरज नाही. तुम्हांला घरात बसून जिओ सिम ऑर्डर करू शकतात.
Nov 1, 2016, 09:42 PM ISTरिलायन्स जिओची ऑफर 3 डिसेंबरला बंद होत असली तरी तुम्ही असे वापरा वर्षभर फ्री इंटरनेट
रिलायन्स जिओची ऑफर 3 डिसेंबरला जरी बंद होणार असली तरी तुम्ही वर्षभर फ्री इंटरनेट वापरु शकता. तुम्हाला हे वाचून धक्का बसला असेल ना. मात्र, कसे ते आम्ही सांगतो.
Oct 21, 2016, 10:52 PM ISTभारतात जिओच्या 4जीचा स्पीड सर्वात कमी : ट्राय
रिलायन्स जिओचे सिम कार्ड घेण्याचा विचार असेल तर हे जरुर वाचा. ट्रायच्या नुकत्याच रिपोर्टनुसार इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत जिओच्या 4जी सर्व्हिसचा स्पीड सर्वात कमी असल्याची माहिती समोर आलीये.
Oct 21, 2016, 12:08 PM ISTतुम्ही जिओचे ब्लू सिम वापरत असाल तर हे जरूर वाचा...
रिलायन्स जिओने लॉन्चिंगमुळे टेलिकॉम सेक्टरला हादरून टाकले. रिलायन्सची ही खास ऑफर मिळविण्यासाठी अनेकांनी दुकानाबाहेर रांग लावली. अनेकांना दिड महिना झाला तरी सिम कार्ड मिळत नाही आहे.
Oct 20, 2016, 08:01 PM ISTरिलायन्सची जिओला मोठा दणका, फ्री योजना 3 डिसेंबरपर्यंत
रिलायन्स जिओने मोफत व्हॉइस कॉलिंगचा प्लॅन केला होता. मात्र, ट्रायने यावर आक्षेप घेतल्याने रिलायन्सची फ्री ऑफर बोंबली आहे. 4 नोव्हेंबरला ही ऑफर बंद होणार आहे.
Oct 20, 2016, 07:54 PM ISTएअरटेलचा आणखी एक धमाका, १४८ रुपयात अनलिमिटेड कॉल
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये सर्वात पुढे चालणारी कंपनी एअरटेलने पुन्हा एक धमाका केला आहे. एअरटेलने तीन महिन्यांच्या अनलिमिटेड इंटरनेटच्या ऑफरनंतर आता १४८ रुपयात अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर दिली आहे.
Oct 17, 2016, 06:33 PM ISTरिलायंस जिओने प्रस्थापित केला एक नवा रेकॉर्ड
रिलायंस जिओने लॉन्चिंगनंतर एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. कंपनीने एका महिन्यात जवळपास दीड कोटी ग्राहक बनवले आहेत. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड ठरला आहे. कारण जगात इतक्या कमी वेळात कोणीही आपले इतके युजर्स बनवलेले नाहीत. फेसबूक आणि व्हॉट्सअॅपने ही इतक्या कमी वेळात ऐवढे युजर्स बनवले नव्हते.
Oct 9, 2016, 06:41 PM ISTएअरटेलचा 1,495 रुपयांमध्ये 30 GB 4G डेटा
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल आता नवी ऑफर घेऊन आली आहे.
Sep 23, 2016, 09:49 PM ISTबीएसएनएलची ऑफर जीओपेक्षा स्वस्तात डाटा, लाइफ टाइम फ्री व्हॉइस कॉल
रिलायन्स जिओच्या फ्री व्हॉइस कॉल आणि सर्वात स्वस्त डाटा या ऑफर विरोधात बीएसएनएलने दंड थोपटले आहेत. बीएसएसएल आता आपल्या २ जी आणि ३ जी ग्राहकांना जीओपेक्षा स्वस्त डाटा आणि लाइफ टाइम फ्री व्हॉइस कॉल ही सेवा देणार आहे.
Sep 22, 2016, 07:52 PM ISTरिलायन्स जिओने लाँच केला JioFi 4G Hotspot
रिलायन्स जिओचे सिमकार्ड मिळवणे जरी कठीण असले तरी रिलायन्सचा JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट आता दुकांनामध्ये यूझर्सना मिळू शकतो.
Sep 18, 2016, 04:18 PM ISTBSNL ब्रॉडब्रॅंड प्लान : आता मिळणार अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग सुविधा
BSNLने सुरुवातीला 249 रुपयांत 300 जीबी डेटाची योजना आणली होती. रिलायन्स जिओच्या 4 जीच्या धमाक्यानंतर आणखी एक नवीन योजना आणली आहे.
Sep 16, 2016, 09:55 PM ISTरिलायन्स जिओ आणि BSNLमध्ये करार, तुम्हांला काय फायदा
नवी दिल्ली : रिलायन्स जिओ आणि सरकारी क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेड ( बीएसएनएल) २ जी आणि ४ जी सेवांसाठी आपल्या सर्कलमध्ये रोमिंग सामजस्य करार केला आहे. यानुसार बीएसएनलचे ग्राहक रोमिंगमध्ये रिलायन्स जिओची ४ जी सेवा वापरता येणार आहे. तर रिलायन्सचे ग्राहक फोन कॉलसाठी बीएसएनएलचे २ जी नेटवर्क वापरू शकणार आहे.