reliance jio

तुम्ही जिओचे ब्लू सिम वापरत असाल तर हे जरूर वाचा...

 रिलायन्स जिओने लॉन्चिंगमुळे टेलिकॉम सेक्टरला हादरून टाकले. रिलायन्सची ही खास ऑफर मिळविण्यासाठी अनेकांनी दुकानाबाहेर रांग लावली. अनेकांना दिड महिना झाला तरी सिम कार्ड मिळत नाही आहे. 

Oct 20, 2016, 08:01 PM IST

रिलायन्सची जिओला मोठा दणका, फ्री योजना 3 डिसेंबरपर्यंत

रिलायन्स जिओने मोफत व्हॉइस कॉलिंगचा प्लॅन केला होता. मात्र, ट्रायने यावर आक्षेप घेतल्याने रिलायन्सची फ्री ऑफर बोंबली आहे. 4 नोव्हेंबरला ही ऑफर बंद होणार आहे.

Oct 20, 2016, 07:54 PM IST

एअरटेलचा आणखी एक धमाका, १४८ रुपयात अनलिमिटेड कॉल

 रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये सर्वात पुढे चालणारी कंपनी एअरटेलने पुन्हा एक धमाका केला आहे. एअरटेलने तीन महिन्यांच्या अनलिमिटेड इंटरनेटच्या ऑफरनंतर आता १४८ रुपयात अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर दिली आहे. 

Oct 17, 2016, 06:33 PM IST

रिलायंस जिओने प्रस्थापित केला एक नवा रेकॉर्ड

रिलायंस जिओने लॉन्चिंगनंतर एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. कंपनीने एका महिन्यात जवळपास दीड कोटी ग्राहक बनवले आहेत. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड ठरला आहे. कारण जगात इतक्या कमी वेळात कोणीही आपले इतके युजर्स बनवलेले नाहीत. फेसबूक आणि व्हॉट्सअॅपने ही इतक्या कमी वेळात ऐवढे युजर्स बनवले नव्हते.

Oct 9, 2016, 06:41 PM IST

एअरटेलचा 1,495 रुपयांमध्ये 30 GB 4G डेटा

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल आता नवी ऑफर घेऊन आली आहे.

Sep 23, 2016, 09:49 PM IST

बीएसएनएलची ऑफर जीओपेक्षा स्वस्तात डाटा, लाइफ टाइम फ्री व्हॉइस कॉल

 रिलायन्स जिओच्या फ्री व्हॉइस कॉल आणि सर्वात स्वस्त डाटा या ऑफर विरोधात बीएसएनएलने दंड थोपटले आहेत.  बीएसएसएल आता आपल्या २ जी आणि ३ जी ग्राहकांना जीओपेक्षा स्वस्त डाटा आणि लाइफ टाइम फ्री व्हॉइस कॉल ही सेवा देणार आहे. 

Sep 22, 2016, 07:52 PM IST

रिलायन्स जिओने लाँच केला JioFi 4G Hotspot

रिलायन्स जिओचे सिमकार्ड मिळवणे जरी कठीण असले तरी रिलायन्सचा JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट आता दुकांनामध्ये यूझर्सना मिळू शकतो. 

Sep 18, 2016, 04:18 PM IST

BSNL ब्रॉडब्रॅंड प्लान : आता मिळणार अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग सुविधा

BSNLने सुरुवातीला 249 रुपयांत 300 जीबी डेटाची योजना आणली होती. रिलायन्स जिओच्या 4 जीच्या धमाक्यानंतर आणखी एक नवीन योजना आणली आहे. 

Sep 16, 2016, 09:55 PM IST

रिलायन्स जिओ आणि BSNLमध्ये करार, तुम्हांला काय फायदा

 
नवी दिल्ली :  रिलायन्स जिओ आणि सरकारी क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेड ( बीएसएनएल) २ जी आणि ४ जी सेवांसाठी आपल्या सर्कलमध्ये रोमिंग सामजस्य करार केला आहे.  यानुसार बीएसएनलचे ग्राहक रोमिंगमध्ये रिलायन्स जिओची ४ जी  सेवा  वापरता येणार आहे. तर रिलायन्सचे ग्राहक फोन कॉलसाठी बीएसएनएलचे २ जी नेटवर्क वापरू शकणार आहे. 

Sep 12, 2016, 09:32 PM IST

रिलायन्स जिओ ४जीच्या १० टर्म अँड कंडीशन तुम्हांला माहिती पाहिजे

 रिलायन्स जिओ ५ सप्टेंबरला लॉन्च झाले आहे.  सर्वांना माहिती असेल की रिलायन्सचे सिम घेतल्यानंतर तीन महिने ४ जी नेट आणि ४५०० मिनिटांचे व्हॉइस कॉल फ्री असणार आहेत. 

Sep 7, 2016, 09:41 PM IST

जिओ सिम खरेदी करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, १५ मिनिटात होईल सिम अॅक्टीव्ह

 रिलायन्स जिओ ४जी सेवा सुरू झाली आता काही निवडक हँडसेटवर ही सेवा ५ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. 

Sep 7, 2016, 08:24 PM IST

आधीचाच नंबर ठेवून घ्या रिलायन्स जीओची सेवा

नुकत्याच लॉन्च झालेल्या रिलायन्स जीओची सेवा सुरु करण्यासाठी ग्राहकांमध्ये उत्सुकता दिसत आहे.

Sep 5, 2016, 05:14 PM IST

तुमचा नंबर #RelianceJio वर पोर्ट कसा कराल? पाहा...

गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ मोबाईल फोन नेटवर्कवर डेटा किंमती सादर करून एकप्रकारे टेलीकॉम सेक्टरमध्ये क्रांतीच आणलीय. 

Sep 2, 2016, 10:19 PM IST

'रिलायन्स जिओ'च्या जाहिरातींवर पंतप्रधानांचा फोटो बेकायदेशीर?

नुकतंच मुकेश अंबानींच्या बहुचर्चित आणि महत्त्वकांक्षी 'रिलायन्स जिओ' लोकांसमोर आला... यावेळी, जिओच्या जाहिरातींवर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसत होता. 

Sep 2, 2016, 08:19 PM IST

रिलायन्स जिओ : ग्राहकांनो, काही 'फुकटात' मिळणार नाही!

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं आज 'रिलायन्स जियो' मार्केटमध्ये दाखल करून एकच खळबळ उडवून दिली. 

Sep 1, 2016, 06:12 PM IST