...तर या कारणामुळे जिओने तो प्लान घेतला मागे
टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने आदेश दिल्यानंतर रिलायन्स जिओला आपली समर सरप्राइज प्लान मागे घ्यावा लागला.
Apr 8, 2017, 11:07 AM IST'जिओ'च्या सेट टॉप बॉक्ससोबत ब्रॉडबँडही येणार!
रिलायन्स जिओची समर सरप्राईज ऑफर ट्रायच्या आदेशानंतर मागे घेण्यात आली... पण, लवकरच जिओकडून नवं सरप्राईज मिळण्याची शक्यता दिसतेय.
Apr 8, 2017, 09:46 AM ISTरिलायन्स जिओनं समर सरप्राईज ऑफर घेतली मागे
ट्रायच्या आदेशानंतर रिलायन्स जिओनं त्यांची समर सरप्राईज ऑफर मागे घेतली आहे.
Apr 6, 2017, 10:00 PM ISTरिलायन्स जिओचा इंटरनेट स्पीड नक्की किती?
4G इंटरनेट स्पीडमध्ये रिलायन्स जिओ आघाडीवर आहे. ट्रायनं दिलेल्या आकडेवारीमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे.
Apr 4, 2017, 05:00 PM ISTजिओला टक्कर, बीएसएनलचा २४९ रुपयांमध्ये ३०० जीबी डेटा
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलनं ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे.
Apr 2, 2017, 07:27 PM ISTगुडन्यूज : जिओकडून 'समर सरप्राइज' गिफ्ट, जूनपर्यंत सर्व मोफत
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी 'समर सरप्राइज' गिफ्ट देऊ केले आहे. त्यानुसार जूनपर्यंत सर्व सेवा मोफत मिळणार आहेत.
Apr 1, 2017, 09:11 AM ISTJio प्राइम मेंबर झाले ७ कोटी ग्राहक
दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओची प्राइम सदस्यता घेणाऱ्यांच संख्या सात कोटी झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहा कोटीपेक्षा अधिक ग्राहकांना जिओच्या मोफत इंटरनेटची सुविधा घेत होते. त्यातील सात कोटी जणांनी प्राइम सदस्यत्व घेतले आहे.
Mar 30, 2017, 09:38 PM ISTरिलायन्स जिओ देणार आणखीन एक गुड न्यूज?
रिलायन्स जिओ प्राईम सबस्क्रिप्शनसाठी 31 मार्च 2017 पर्यंत मुदत देण्यात आलीय. परंतु, कंपनी जास्तीत जास्त ग्राहकांनी जिओ प्राईम सबस्क्रिप्शनकडे वळावं, यासाठी आणखीन मुदत वाढवून देऊ शकते.
Mar 25, 2017, 11:09 PM ISTजिओची नवी ऑफर, ग्राहकांना मिळणार 120 जीबी डेटा फ्री
जिओची फ्री डेटा सर्व्हिस येत्या 31 मार्चला संपणार आहे. त्यासोबतच जिओ यूझर्सला प्राईम मेंबरशिप घेण्यासाठीची मुदत 31 मार्चला संपतेय. 31 मार्चनंतर जिओची सर्व्हिस पेड होणार आहे.
Mar 24, 2017, 07:46 PM ISTवोडाफोन आणि आयडियाचं विलीनीकरण - तुमचं नुकसान की फायदा
जगातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आणि भारतातील आयडिया कंपनीने या दोघांचं विलीनीकरण झालं आहे. याची अधिकृत घोषणा झाली आहे. आता तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील. तुम्हाला फायदा होणार की नुकसान ?
Mar 20, 2017, 01:58 PM ISTएक एप्रिलनंतर ग्राहक नाही सोडणार जिओची साथ
रिलायन्स जिओची फ्री सर्व्हिस ३१ मार्चला संपतेय. मात्र त्यानंतर मोफत कॉलिंग आणि फ्री डेटा सर्व्हिससाठी ग्राहक जिओ वापरण्यासाठी इच्छुक आहेत. रिसर्च आणि ब्रोकरेज कंपनी बर्नस्टेनच्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आलीये.
Mar 18, 2017, 07:30 PM ISTअनिल अंबानींच्या आरकॉमची होळी ऑफर, ४९ रुपयांमध्ये १ जीबी डेटा
मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी अनिल अंबानींची आरकॉम म्हणजेच रिलायन्स कम्युनिकेशन्सनं खास होळीनिमित्त ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे.
Mar 10, 2017, 07:00 PM IST...तर रिलायन्स जिओने केला झोल
दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओबाबत एक धक्कादायक ऑडिट रिपोर्ट समोर आली आहे. यात म्हटले की कंपनीने ३ वर्षाच्या कालावधीत आपले एकूण उत्पन्नात ६३ कोटी रुपये कमी दाखविले आहेत.
Mar 8, 2017, 09:31 PM ISTहे आहेत जिओ, व्होडाफोन, एअरटेल आणि आयडियाचे नवे डेटा प्लॅन
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता व्होडाफोन, एअरटेल आणि आयडियानंही नवे डेटा प्लॅन सुरु केले आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांच्या या प्लॅनवर एक नजर टाकूयात.
Mar 5, 2017, 09:03 PM ISTव्होडाफोनची जिओला टक्कर, आणली जबरदस्त ऑफर
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन नवी ऑफर घेऊन आलं आहे.
Mar 3, 2017, 11:28 PM IST