relience jio sim card

या वेबसाईटवर मिळणार जिओचं फ्री सिमकार्ड

जर तुम्हाला अजून रिलायन्स जिओचं सिमकार्ड मिळालं नसेल तर निराश होऊ नका. आता तुम्हाला ते फ्रीमध्ये लवकरच मिळणार आहे. ई-कॉमर्स साईट शॉपक्लूज (Shopclues) ने रिलायन्स जिओसोबत करार केला आहे. जिओसोबत करार करणारी ही पहिली ई-कॉमर्स कंपनी ठरली आहे.

Sep 25, 2016, 02:06 PM IST

3G स्मार्टफोनमध्ये वापरा जीओचं 4G सिम, करा एवढंच

रिलायंस जिओ 4G सिम जरी लगेच मिळत असले तरी त्याला सपोर्ट करणारे 4G (एलटीई) हँडसेट देखील असणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हला फ्रीमध्ये सिम कार्ड मिळालं असलं तरी त्यासाठी 4G हँडसेट आवश्यक आहे पण एक अशी ट्रीक आहे ज्यामुळे तुम्हाला 4 जी स्मार्टफोन घेण्याची गरज पडणार नाही. तुमच्या 3 जी हँडसेटमध्ये देखील तुम्ही हे सिम वापरु शकता. 

Sep 11, 2016, 11:40 AM IST

रिलायंस जिओ सिमकार्ड घेण्याआधी या ३ गोष्टी जाणून घ्या

रिलायंस जिओ घेण्यासाठी तुम्ही उत्साही असाल. सोमवारपासून हे सिमकार्ड विक्रीस येणार आहे. पण जिओच्या या ऑफरमध्ये काही गोष्टी लपल्या आहेत. ज्या सांगितल्या गेलेल्या नाहीत.

Sep 4, 2016, 05:37 PM IST

रिलायन्स जिओ सिमकार्ड मिळवण्यासाठी हे करा

रिलायंस जिओ 4G सिम ५ सप्टेंबरपासून संपूर्ण देशामध्ये सेवा सुरु करणार आहे. जिओसाठी लोकं मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. पण सिमकार्ड अजून रिलायंस स्टोरमध्ये उपलब्ध झालेलं नाही. पण तुम्हाला जर हे सिमकार्ड हवं असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीने ते मिळवू शकता.

Sep 3, 2016, 05:29 PM IST